• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 24, 2016

गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
दिल्लीत पुन्हा चालत्या गाडीत तरुणीवर गँगरेप

जुन्नर तालुक्यातील घटना

  • आळेफाटा – जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक परिसरात एका अविवाहित गतिमंद तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी एका ३५ वर्षीय नराधमाविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रशेखर वामन भुतांबरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
  • आळेफाटा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार सुभाष दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२२) रोजी बोरी बुद्रुक येथील ठाकरवाडी येथे सायंकाळी साडेचारच्या वेळेला वीस वर्षीय गतिमंद तरुणीवर राहत्या घरात तेथीलच चंद्रशेखर भुतांबरे हा अत्याचार करत असल्याचे या तरुणीच्या आई व भावाने पाहिल्यावर तो पळून गेला. यानंतर पीडित तरुणीच्या भावाने आळेफाटा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने व पोलीस मित्र यांनी रात्रभर आरोपीचा शोध घेतला. अखेर पहाटेच्या सुमारास त्याला जुन्नरजवळील आमलेवाडी येथून अटक केली. पीडित तरुणीच्या भावाचे फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शीतल चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
Previous Post

प्रकल्पग्रस्तांच्या शिक्षणासाठी आ. मंदा म्हात्रेंच्या पाठपुराव्याला यश

Next Post

अल्पवयीन मुलीची ठाण्यात आत्महत्या

Next Post
दिल्लीत पुन्हा चालत्या गाडीत तरुणीवर गँगरेप

अल्पवयीन मुलीची ठाण्यात आत्महत्या

पोकेमॉनचा मुंबईत ‘धुडगूस’ सुरूच!

पोकेमॉनचा मुंबईत ‘धुडगूस’ सुरूच!

वकिलाच्या अनुपस्थितीतही देता येतो अपिलावर निर्णय

वकिलाच्या अनुपस्थितीतही देता येतो अपिलावर निर्णय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com