• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 2, 2016

कोपरखैराणेत राष्ट्रवादीकडून गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कोपरखैराणेत राष्ट्रवादीकडून गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात

सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,नवी मुंबई वॉर्ड क्र ३९ (कोपरखैरणे) तसेच श्री प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास ऐरोलीचे आमदार संदीप नाईक ,कोपरखैरणे तालुका अध्यक्ष केशव जगू म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार,नगरसेविका छाया म्हात्रे, नगरसेविका संगीता म्हात्रे ,वॉर्ड अध्यक्ष तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार संदीप नाईकांनी व सौ माधुरी सुतार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उपस्थितांशी मनोगत व्यक्त केले.
आपल्या विभागातील विद्यार्थ्याना प्रोत्साहित करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन कोपरखैरणे युवक तालुका अध्यक्ष शिरीष प्रभाकर पाटील व निशा पाटील यांनी केले होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्या करीता विभागातील पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Previous Post

रत्नाकर गायकवाड यांना अटक करा – प्रकाश आंबेडकर

Next Post

पावसाळ्यानंतर १४ फुटांहून उंच झोपड्यांवर हातोडा

Next Post
पावसाळ्यानंतर १४ फुटांहून उंच झोपड्यांवर हातोडा

पावसाळ्यानंतर १४ फुटांहून उंच झोपड्यांवर हातोडा

भुखंड घेतलेल्या बिल्डरांना दिलासा मिळणार काय?

भुखंड घेतलेल्या बिल्डरांना दिलासा मिळणार काय?

महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास विलंब

अनधिकृत इमारतीवर हातोडा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com