• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 1, 2016

प्रभाग ८५ व ८६ मध्ये ‘डॉक्टर्स डे’ उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ८५ व ८६ मध्ये ‘डॉक्टर्स डे’ उत्साहात

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : ‘डॉक्टर्स डे’निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग ८५ व ८६ मधील डॉक्टरांचा त्यांच्या दवाखान्यात व हॉस्पिटलमध्ये जावून सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८५ मधील कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला.
राजकारणात सुशिक्षित माणसे आल्यावर कल्पक कार्यक्रमाचे आयोजन कसे केले जाते, याच उत्तम उदाहरण नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील या आहेत. प्रभाग ८५ व ८६ मधील डॉक्टरांचा त्यांच्या दवाखान्यात व हॉस्पिटलमध्ये जावून सत्कार करण्यात आला. काही ठिकाणी केक कापून डॉक्टरांना शुभेच्छा देण्यात आल्या.
‘डॉक्टर्स डे’ हा खर्‍या अर्थांने धन्वंतरीची पुजा करणार्‍या डॉक्टरांचा दिवस आहे. डॉक्टरांमुळेच आपले आजार दूर होतात, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा कार्यक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी दिली.
सुजाताताई पाटील यांच्यासमवेत नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकारी सौ. मनिषा लगाडे, संजीवनी कुंभार, ज्योती म्हात्रे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

Previous Post

मेथीने दिले महिन्यात सव्वा लाख

Next Post

महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी सुदर्शना कौशिक

Next Post
महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी सुदर्शना कौशिक

महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी सुदर्शना कौशिक

आषाढी एकादशीनिमित्त ३,३५३ जादा बस

आषाढी एकादशीनिमित्त ३,३५३ जादा बस

सासवडला संत ज्ञानेश्वर महाराजांची पूजा

सासवडला संत ज्ञानेश्वर महाराजांची पूजा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com