• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 1, 2016

साडेचार वर्षीय मुलाशी अश्‍लिल चाळे करणारा गजाआड

adminbyadmin
in नवी मुंबई
0
साडेचार वर्षीय मुलाशी अश्‍लिल चाळे करणारा गजाआड

नवी मुंबई: खांदा कॉलनी भागात राहणार्‍या एका व्यक्तीने त्याच भागात राहणार्‍या एका साडेचार वर्षीय मुलासोबत आश्‍लल चाळे करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बाबुलाल चौधरी (३६) असे या व्यक्तीचे नाव असून खांदेश्वर पोलिसांनी त्याच्यावर लैंगिक छळ केल्याप्रकरणी तसेच पोस्को कायद्यानुसार गु्न्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
सदर प्रकरणातील आरोपी बाबुलाल आणि पिडीत मुलगा दोघेही खांदा कॉलनी भागात शेजारी रहाण्यास असून पिडीत मुलगा २९ जून रोजी रात्री आपल्या घराजवळ खेळत होता. यावेळी बाबुलाल याने त्याला टिव्ही दाखविण्याच्या बहाण्याने आपल्या घरामध्ये नेले. त्यानंतर त्याने त्याच्यासोबत अश्‍लिल चाळे करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पिडीत मुलाने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या वडीलांना दिली. त्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सदर तक्रारीनुसार पोलिसांनी बाबुलाल विरोधात लैंगिक छळ तसेच पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Previous Post

चेकमेट कंपनी दरोड्याप्रकरणी 6 जण अटकेत

Next Post

हरित महारष्ट्र चळवळीला कल्याणकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

Next Post
हरित महारष्ट्र चळवळीला कल्याणकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

हरित महारष्ट्र चळवळीला कल्याणकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

नामदेव भगत यांना पितृशोक

वृक्ष लागवडी व वृक्षसवर्धन काळाची गरज : आमदार मंदा म्हात्रे

वृक्ष लागवडी व वृक्षसवर्धन काळाची गरज : आमदार मंदा म्हात्रे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com