• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 30, 2016

आधार कार्ड व स्मार्ट आधार कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आधार कार्ड व स्मार्ट आधार कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेरूळ : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त नेरूळ गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नगरसेवक व नवी मुंबई मनपाचे विद्यार्थी युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश म्हात्रे यांनी आयोजित केलेले आधार कार्ड व स्मार्ट आधार कार्ड शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. या शिबिराला नेरूळवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नेरूळ येथील प्रभाग ९३ व ९५ मध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २१ जून ते २३ जून या तीन दिवसाच्या कालावधीत नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या सेक्टर २० येथील जनसंपर्क कार्यालयात नोंदणी सुरू होती. एकूण ३८८ नागरिकांनी स्मार्ट आधारकार्ड आणि १८२ नागरिकांनी आधार कार्डची नोंदणी केली. शेवटच्या दिवशी नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे संध्याकाळी उशिरापर्यत हे शिबिर सुरू ठेवण्यात आले होते. ज्या नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता आला नाही. त्या नागरिकांसाठी जुलै महिन्यात पुन्हा शिबिर राबविण्यात येईल, असे आश्‍वासन नगरसेवक म्हात्रे यांनी दिले आहे.

Previous Post

जून संपला अजून मूषकच्या कामगारांना एप्रिलचे वेतन नाही

Next Post

वाढीव वीज बीलांबाबत आ. मंदा म्हात्रेंची महावितरणवर धडक

Next Post
वाढीव वीज बीलांबाबत आ. मंदा म्हात्रेंची महावितरणवर धडक

वाढीव वीज बीलांबाबत आ. मंदा म्हात्रेंची महावितरणवर धडक

आता सर्व मुक्ताईवर सोपवलं -एकनाथ खडसे

खडसेंनी देश हादरविणारा ‘तो’ गौप्यस्फोट करावाच !

वडाळा येथील ५ वर्षाच्या मुलाचा कावीळमुळे  मृत्यू

वडाळा येथील ५ वर्षाच्या मुलाचा कावीळमुळे मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com