• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 29, 2016

अल्पवयीन मुलीबरोबर अश्‍लिल चाळे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
दिल्लीत पुन्हा चालत्या गाडीत तरुणीवर गँगरेप

नवी मुंबई: कोपरखैरणे, सेक्टर-१९ मध्ये राहणार्‍या दोघा तरुणांनी त्याच भागात राहणार्‍या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या घरामध्ये नेऊन तिच्यासोबत अश्‍लिल आणि लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रविण रामराजे (३५) आणि रुपेश रामपालव (३३) अशी या तरुणांची नावे असून कोपरखैरणे पोलिसांनी या दोघांविरोधात विनयभंग तसेच पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणातील १२ वर्षीय पिडीत मुलगी कोपरखैरणे भागात राहण्यास असून गत २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलगी कोपरखैरणेतील तलावाजवळ पावसामध्ये भिजत उभी होती. यावेळी सदर ठिकाणी आलेल्या प्रविणने तिला पावसामध्ये भिजू नकोस माझ्याबरोबर घरी चल असे सांगून तिला आपल्या घरी नेले. त्यानंतर प्रविण आणि त्याचा सहकारी रुपेश या दोघांनी पिडीत मुलीचे कपडे काढून तिच्यासोबत लैंगिक चाळे केले.
सदर प्रकारानंतर घाबरलेल्या पिडीत मुलीने या दोघांच्या तावडीतून सुटका करुन घेऊन आपल्या घरी पलायन केले. दरम्यान, कामानिमित्त बाहेर गेलेली पिडीत मुलीची आई २८ जून रोजी घरी परतल्यानंतर पिडीत मुलीने तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती तीला दिली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने
कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ प्रविण रामराजे आणि रुपेश रामपालव या दोघांना अटक केली आहे.

Previous Post

‘ट्री-बेल्ट’ विकसित करून युध्दपातळीवर वृक्षारोपण करण्याची मागणी

Next Post

‘आंबेडकर भवन’ गुंडांचा अड्डा बनले होते!

Next Post
‘आंबेडकर भवन’ गुंडांचा अड्डा बनले होते!

‘आंबेडकर भवन’ गुंडांचा अड्डा बनले होते!

पंपिंग स्टेशनच्या उद्घाटनावर भाजपाचा बहिष्कार

पंपिंग स्टेशनच्या उद्घाटनावर भाजपाचा बहिष्कार

लोकलच्या टपावरील ‘स्टंटमन’चा शोध सुरू

लोकलच्या टपावरील ‘स्टंटमन’चा शोध सुरू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com