• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 4, 2016

मीडियामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला-अजित पवार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
मीडियामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला-अजित पवार

उस्मानाबाद –  : पत्रकारांनी खडसे प्रकरणाचा पिच्छा पुरवल्याने त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलंय. ते उस्मानाबादेत बोलत होते.एकनाथ खडसे म्हणता 40 वर्षांच्या कारकिर्दीत माझ्यावर आरोप झाले नाही. पण मला आता मीडिया ट्रायलाचा अनुभव आला. आणि ते खरंही आहे. हे सगळं आज मीडियामुळे होऊ शकलं. आज मीडियामध्ये प्रचंड ताकद आहे. ही ताकद जनतेमध्ये आहे. जनक्षोम जर उसळला तर सरकार उलथवून लावते असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसंच मंत्र्याचा डिग्री घोटाळा, खिचडी घोटाळा, चिक्की घोटाळा असे अनेक घोटाळ्यांचे मिळून बनलेले हे घोटाळेबाज सरकार आहे. त्यामुळे आता या सरकारमधील इतर भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणीही अजित पवार यांनी दिली. तसंच शिवसेना नेहमी वाघ असल्याचा आव आणते पण भाजपने काय असं केलं की वाघाची आता शेळी झाली ते कळलं सुद्धा नाही असा टोलाही पवारांनी लगावला.

Previous Post

भाजपाकडून बहुजन समाजाला टार्गेट केलं जातंय

Next Post

कैदी न्यायालयात नेताना पोलिसांची होतेय दमछाक

Next Post
कैदी न्यायालयात नेताना पोलिसांची होतेय दमछाक

कैदी न्यायालयात नेताना पोलिसांची होतेय दमछाक

महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास विलंब

राष्ट्रवादीच्या ३ नगरसेवकांचा आता १० जूनला निर्णय

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com