• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 31, 2016

पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

adminbyadmin
in मुंबई
0
पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

मुंबई: लोअर परळजवळ एक्स्प्रेस गाडीचा डबा घसरल्यानं पश्चिम रेल्वेवरील चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.  या अपघातामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. एका मार्गावरील वाहतूक बंद असल्यानं प्रवाशांना सकाळीच मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

 परेल वर्कशॉपमधून लोअर परेल यार्डात जात असताना रात्री 2 वाजून 5 मिनिटांनी हा अपघात झाला. हा डबा खाली असल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळ एक्सप्रेसचा डबा घसरल्यानं प्लॅटफॉर्म 1 आणि 2 वरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

 जलद मार्गावरील वाहतूक सध्या दादरपर्यंत सुरळीत सुरु आहे. धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आल्याने चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूकवरील देखील त्याचा परिणाम झाला आहे.  रेल्वे प्रशासनाकडून अपघातग्रस्त डबा हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे

Previous Post

माझ्या कार्यकाळातच ‘महाराष्ट्र भवन’ नवी मुंबईकरांच्या सेवेत : आमदार मंदाताई म्हात्रे

Next Post

तन्मय भट्टला ओळखत नाही’, वादग्रस्त व्हिडीओवर लतादीदींनी मौन सोडलं

Next Post
तन्मय भट्टला ओळखत नाही’, वादग्रस्त व्हिडीओवर लतादीदींनी मौन सोडलं

तन्मय भट्टला ओळखत नाही’, वादग्रस्त व्हिडीओवर लतादीदींनी मौन सोडलं

म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेतील बदल गरीबांविरोधी असल्याची ओरड

म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेतील बदल गरीबांविरोधी असल्याची ओरड

नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशहा नाहीत, सोनियांचा घणाघात

नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशहा नाहीत, सोनियांचा घणाघात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com