• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 28, 2016

महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये ‘पॅनिक बटन

adminbyadmin
in मुंबई
0
मुंबईत १५ मे पासून धावणार एसी लोकल

मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच चर्चेचा विषय असतो. रेल्वेतून प्रवासादरम्यान महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागतो, असे गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने समोर आलं आहे. मात्र, यावर मुंबई रेल्वेने जालीम उपाय शोधला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं ‘पॅनिक बटन’ रेल्वे प्रशासनानं प्रत्यक्षात आणली आहे.

 इमर्जन्सी आलार्म सिस्टीम म्हणजेच पॅनिक बटन आता रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यात बसवले जाणार आहे. महिलांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण आली किंवा कोणताही अतिप्रसंग झाल्यास, या बटनाद्वारे संबंधित प्रशासनाला कळवू शकतात. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाचं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

 मध्य रेल्वेच्या मुंबईतील माटुंगा वर्कशॉपमध्ये या पॅनिक बटनची चाचणी घेण्यात आली असून, ट्रायल म्हणून रेल्वेच्या चार यूनिट्समध्ये लावण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वेकडून सर्व ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे.

 

 पॅनिक बटन कसं काम करेल?

 लाल रंगाचं हे पॅनिक बटन असून, रेल्वेमध्ये महिलांच्या प्रत्येक डब्यात बसवले जाईल. महिलांच्या डब्यात प्रत्येक दोन सीट्सच्या मधोमध हे पॅनिक बटन असेल. जर एखादी महिला अडचणीत असेल, तर तिला पॅनिक बटन दाबावं लागेल. त्यानंतर डब्याच्या बाहेरील बाजूस ऑडिओ-व्हिडीओ सिग्नल दिला जाईल, त्यामार्फत बाहेरील लोकांना आणि प्लॅटफॉर्मवरील स्टाफना याबाबत कळेल. शिवाय, ट्रेनमधील कर्मचाऱ्यांनाही याची माहिती मिळेल.

Previous Post

जनतेच्या सोयीसाठी कचरा संकलीत करण्याच्या वेळांमध्ये बदल

Next Post

सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर, एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Next Post
सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर, एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर, एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

‘नमो टी स्टॉल’ ही भाजपची भूमिका नाही -शेलार

‘नमो टी स्टॉल’ ही भाजपची भूमिका नाही -शेलार

अखेर नारायण राणेंना काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवार

अखेर नारायण राणेंना काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com