• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 27, 2016

डोंबिवली स्फोटात कंपनीचे मालक वाकटकर कुटुंबातील तिघांचा मृत्यू

adminbyadmin
in मुंबई
0
डोंबिवली स्फोटात कंपनीचे मालक वाकटकर कुटुंबातील तिघांचा मृत्यू

डोंबिवली –  : डोंबिवलीमध्ये प्रोबेस केमिकल कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर कंपनीचे मालक विश्वास वाकटकर कुटंबिलांवरही दुखाचा डोंगर कोसळलाय. या भीषण स्फोटात वाकटकर कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय.

डोंबिवलीतील प्रोबेस इंटरप्रायझेस कंपनीत गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय. पण, या स्फोटात कंपनीचे मालक डॉ.विश्वास वाकटकर यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. नंदन वाकटकर आणि सुमीत वाकटकर अशी त्यांची नावं आहेत. वाकटकर यांची सून स्नेहल सुनील वाकटकर हिचाही मृतदेह आज सापडला आहे. मालक विश्वास वाकटकर यांच्या घरातल्या तिघांचा या स्फोटात मृत्यू झाला आहे.

Previous Post

‘एनएमएमटी’ने हायब्रीड बसेसचे लवकर लोकार्पण करण्याची मागणी

Next Post

रघुराम राजन यांच्या फेरनियुक्तीमध्ये माध्यमांनी जास्त रस घेऊ नये – पंतप्रधान मोदी

Next Post
रघुराम राजन यांच्या फेरनियुक्तीमध्ये माध्यमांनी जास्त रस घेऊ नये – पंतप्रधान मोदी

रघुराम राजन यांच्या फेरनियुक्तीमध्ये माध्यमांनी जास्त रस घेऊ नये - पंतप्रधान मोदी

‘व्हॉट्सअॅप गोल्ड ‘ एक स्पॅम

'व्हॉट्सअॅप गोल्ड ' एक स्पॅम

महापालिका आयुक्त मुंढेंच्या डोळ्यांमध्ये धुळफेक

"वॉक विथ कमिशनर"

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com