• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 26, 2016

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, गारव्याने मुंबईकर सुखावले

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, गारव्याने मुंबईकर सुखावले
  • मुंबई, : – कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना गुरूवारी सकाळी आलेल्या अनपेक्षित पावसामुळे सुखद गारव्याचा दिलासा मिळाला. गुरूवारी सकाळी मुंबईसह उपनगरांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने वातारवणात गारवा आला आहे. दादर, परळ, भायखळा यासह अनेक भागात सकाळी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या असून आणिखी वृष्टीची शक्यता आहे.
    दरम्यान यंदा राज्यात सरासरीच्या २५ टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत. राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे हवामान खात्याने राज्य शासनाला कळविले आहे. हे लक्षात घेता आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या धर्तीवर संबंधित सर्व घटकांशी समन्वय राखून काम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
     
Previous Post

कालच्या गोंधळानंतर आज म.रे.चा पुन्हा खोळंबा, प्रवासी अडकले

Next Post

प्रकाश मेहता म्हणजे माजलेला बोका

Next Post
प्रकाश मेहता म्हणजे माजलेला बोका

प्रकाश मेहता म्हणजे माजलेला बोका

एकनाथ खडसेंवर राजीनाम्यासाठी दबाव?

आरोप खंडनासाठी खडसेंचे हॅकिंगचे प्रात्यक्षिक, दमानियांच्या फोनवरून पत्रकाराला फोन

महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास विलंब

‘एनएमएमटी’ने हायब्रीड बसेसचे लवकर लोकार्पण करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com