• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 1, 2016

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या

adminbyadmin
in मुंबई
0
‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या

मुंबई : ‘बालिका वधू’ फेम टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली आहे. मुंबईच्या कांदिवतील राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.कलर्स चॅनलवरील ‘बालिका वधू’ मालिकेतील आनंदीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’च्या पाचव्या आणि ‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनची स्पर्धक होती. सध्या ती पॉवर कपल नावाच्या रिअॅलिटी शो करत होती.

Previous Post

नवीन आर्थिक वर्षात घरखरेदी महाग

Next Post

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीही वार्षिक मालमत्ता जाहीर करा: बच्चू कडू

Next Post
मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीही वार्षिक मालमत्ता जाहीर करा: बच्चू कडू

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीही वार्षिक मालमत्ता जाहीर करा: बच्चू कडू

कर्मचार्‍यांच्या समस्येकरता पालिका आयुक्तांकडे मागितला वेळ

बेलापूर गावात स्वच्छता अभियानात उत्साहात

शनिशिंगणापूरमधील वातावरण चिघळलं, तृप्ती देसाईंचं ठिय्या आंदोलन

शनिशिंगणापूरमधील वातावरण चिघळलं, तृप्ती देसाईंचं ठिय्या आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com