• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 22, 2016

वक्तव्य भोवले, महाधिवक्ता श्रीहरी अणेंचा राजीनामा

adminbyadmin
in मुंबई
0
वक्तव्य भोवले, महाधिवक्ता श्रीहरी अणेंचा राजीनामा
  • मुंबई,  – जालना येथे स्वतंत्र मराठवाडाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात उमटलेले पडसाद आणि अणेंविरोधात तयार झालेल्या वातावरणासमोर झुकून राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणेयांनी अखेर मंगळवारी सकाळी पदाचा राजीनामा दिला. सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सकाळी १०.३० च्या सुमारास अणेंनी राजभवनात जाऊन राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. आपल्यावरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी अणेंनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
    शिवसेना नेते मात्र अणेंच्या केवळ राजीनाम्याने समाधानी नसून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे
Previous Post

देवनार कचरा डेपोच्या आगीने मुंबईसह उपनगरं धुरकटली

Next Post

नेरूळमध्ये शिवजंयती उत्सवाचे आयोजन

Next Post
शिवजंयत्तीनिमित्त सिवूड्सला मिरवणूक सोहळा

नेरूळमध्ये शिवजंयती उत्सवाचे आयोजन

युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन

युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन

‘महाराष्ट्राचे चार भागात विभाजन करा’

'महाराष्ट्राचे चार भागात विभाजन करा'

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com