• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 21, 2016

शिवजंयत्तीनिमित्त सिवूड्सला मिरवणूक सोहळा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिवजंयत्तीनिमित्त सिवूड्सला मिरवणूक सोहळा

 शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : शिवजंयत्तीनिमित्त सिवूड्स प्रभाग १०९ मध्ये २६ मार्च रोजी शिवजंयती उत्सव व मिरवणूक सोहळ्याचे आयोजन स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी केले आहे.
२५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता बेलापुर किल्ल्याची साफसफाई, २६ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ शिवज्योतीचे आगमन, सकाळी १०.३० वाजता शिवप्रतिमेचे पुजन व स्थापना, सांयकाळी ४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, सांयकाळी ५.३० वाजता महाराजांची ढोलताशांच्या गजरामध्ये भव्य-दिव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.
पुणेरी ढोलताशा, लेझिम पथक,बॅन्जो, तलवारबाजी, तुतारीच्या निनाद तसेच पारंपारिक वेशभूषेचे आयोजन हे विशाल विचारेंनी आयोजित केलेल्या शिवजंयती सोहळ्याचे आगळेवेगळेपण म्हणावे लागेल.
विभागप्रमुख सुमित्र कडू, उपशहरसंघठक ज्योत्सना मढवी, उपविभागप्रमुख राजेश घाडगे हे या शिवजंयती सोहळ्याचे मार्गदर्शक असून या शिवजंयती सोहळ्यात सिवूडसमधील शिवप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी केले आहे.

Previous Post

शिवजंयत्तीनिमित्त सिवूड्सला मिरवणूक सोहळा

Next Post

आरक्षण काढून घेण्याचं सोडाच, धक्काही लागू देणार नाही – मोदी

Next Post
आरक्षण काढून घेण्याचं सोडाच, धक्काही लागू देणार नाही – मोदी

आरक्षण काढून घेण्याचं सोडाच, धक्काही लागू देणार नाही - मोदी

होळी / धूलिवंदन सणानिमित्त पाणीबचत करण्याचे व पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन

होळी / धूलिवंदन सणानिमित्त पाणीबचत करण्याचे व पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन

जलबचतीच्या दृष्टीने जलतरण तलावांचा पाणीपुरवठा बंद

जलबचतीच्या दृष्टीने जलतरण तलावांचा पाणीपुरवठा बंद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com