• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 1, 2016

ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : जुईनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक संस्थेच्यावतीने सोमवारी विभागातील २२ ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला धावून येणारे कामगार नेते रविंद्र सावंत यांचाही वाढदिवस ज्येष्ठ नागरिकांकडून साजरा करण्यात आला.
जुईनगर चिंचोली तलाव उद्यानात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांकरता असलेल्या विरंगुळा केंद्रात सोमवारी सांयकाळी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्रीकांत राणे, गजानन कोळीपाटील, गंगाराम राऊत, मगन दमणे, बाबा शेडगे, महादेव जगताप, मोहनलाल यादव, सुरेशचंद्र वाघमारे, नामदेव दाभाडे, सुभाष गिरप, मुरलीधर गावडे, शांताराम कांबळे, रमेश म्हात्रे, प्रकाश आंबोळकर,सुभाष तायशेटे, सुरेशचंद्र वाघमारे, भास्कर जाधव, शोभा नलावडे, देवी हरपलानी, पद्माबाई आहेर, शिला देसाई, उर्मिला घोलेकर आदी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कामगार नेते रविंद्र सावंत यांचाही वाढदिवस याच कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी साजरा केला. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांची भाषणे झाली. काही ज्येष्ठ महिलांनी रविंद्र सावंत यांच्या कार्याचा आढावा घेत एक गाणे सादर केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संभाजी बैले, उपाध्यक्ष सुरेश नाईक, सचिव हरिश्‍चंद्र नेमाणे, खजिनदार रामदास शिंदे, श्रीमती स्नेहल नाईक, अण्णा गायकवाड, भरत कवडे, मधुकर म्हात्रे, अकुंश नलावडे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

आदिवासी आश्रमशाळेतील मुलींना विषबाधा, १३ विद्यार्थिनी रुग्णालयात

Next Post

मनसेच्या पुस्तक प्रदर्शनात ३ लाखांची पुस्तक विक्री

Next Post
मनसेच्या पुस्तक प्रदर्शनात ३ लाखांची पुस्तक विक्री

मनसेच्या पुस्तक प्रदर्शनात ३ लाखांची पुस्तक विक्री

४ कोटीपैकी १ कोटी भागवले, ऍम्बी व्हॅलीवरील कारवाई रोखली !

४ कोटीपैकी १ कोटी भागवले, ऍम्बी व्हॅलीवरील कारवाई रोखली !

शिवसेनेविरोधात स्वाभिमानचं ’फुकट वडापाव’ आंदोलन

शिवसेनेविरोधात स्वाभिमानचं ’फुकट वडापाव’ आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com