• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 24, 2016

महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळ फॅमिलीवर २० हजार पानांचे आरोप पत्र

adminbyadmin
in मुंबई
0
महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळ फॅमिलीवर २० हजार पानांचे आरोप पत्र

: भुजबळ फॅमिलीसह १७ जणांवर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तब्बल २० हजार पानांचे आरोप पत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे.२० हजार पानांचे आरोपपत्र दोन लोखंडी पेट्यांमध्ये न्यायालयात नेण्यात आले. या आरोपपत्रात छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळसह एकूण १७ जणांवर आरोप ठेवण्यात आलेत.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आरोपींनी कंत्राटरदारांवर ८० टक्के नफा मिळवून दिलाय. तसच त्या बदल्यात इतर कामं आणि रोख घेतल्याचे आरोपपत्रात नमुद करण्यात आलंय. आता यावर न्यायालयात कधी सुनावणी सुरु होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय.

Previous Post

पोलिसांवर हल्लाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Next Post

कन्हैयाच्या जामीन अर्जावरील सुनावणीला २९ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती

Next Post
कन्हैयाच्या जामीन अर्जावरील सुनावणीला २९ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती

कन्हैयाच्या जामीन अर्जावरील सुनावणीला २९ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती

मराठी माणसांना ‘घाटी’ ही शिवी वाटू शकते – मुंबई उच्च न्यायालय

मराठी माणसांना 'घाटी' ही शिवी वाटू शकते - मुंबई उच्च न्यायालय

कामगारांच्या समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा

कामगारांच्या समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com