• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 20, 2016

नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार

मुंबई : २००२ साली ‘देवदास’ प्रदर्शित झाल्यानंतर बर्‍याच काळासाठी धकधक गर्ल माधुरी दीक्षितने बॉलिवूडच्या पडद्यावरुन एक्झिट घेतली होती. या काळात तिच्या चाहत्यांनी तिला खूप मिस केलं. पण, आता माधुरी एका दमदार कमबॅकची वाट पाहतेय आणि तो तिला मिळाल्याची बातमी आहे.
नाही म्हणायला २००७ साली ‘आजा नचले’ मधून माधुरीने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं खरं. पण, ही फिल्म काही खास कमाल करू शकली नाही. त्यानंतर काही काळ माधुरीने पुन्हा एकदा ब्रेक घेतला आणि तिचे ‘डेढ इश्किया’ आणि ‘गुलाब गँग’ हे दोन चित्रपट आले. पण, त्यांनीही काही फारशी कमाल केली नाही.
आता मात्र माधुरी स्क्रिप्ट निवडण्याच्या बाबतीत फार सतर्क राहणार असं दिसतंय. ती ‘इंग्लिश विंग्लीश’ सारख्या एखाद्या स्क्रिप्टच्या शोधात होती. आता तिला अशी एक स्क्रिप्ट मिळाल्याची बातमी आहे.
फिल्मचा हा हिंदी सिक्वल असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत नाना पाटेकर दिसणार आहे. माधुरीने नुकताच या चित्रपटासाठी होकार दिल्याची बातमी आहे. आता हा चित्रपट कधी रिलीज होणार आणि त्यात इतर कोण कलाकार असणार ते मात्र समजू शकलेलं नाही.
वजूद, प्रहार, परिंदा आणि मोहरे यात माधुरी आणि नाना पाटेकर यापूर्वीही एकत्र दिसले आहेत.

Previous Post

नेरूळ प्रभाग क्रमांक-९६ मध्ये विकास कामांचा शुभारंभ

Next Post

संजय दत्तची २५ फेब्रुवारीला जेलमधून सुटका

Next Post

संजय दत्तची २५ फेब्रुवारीला जेलमधून सुटका

|राज्यात हाडांचेही दान

|राज्यात हाडांचेही दान

मुंबई पुणे एक्सप्रेस वे,एक लेन१९दिवस बंद

मुंबई पुणे एक्सप्रेस वे,एक लेन१९दिवस बंद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com