• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 18, 2016

प्रभाग 96 मध्ये शुक्रवारी विकासकामांचा शुभारंभ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग 96 मध्ये शुक्रवारी विकासकामांचा शुभारंभ

सुजित शिंदे
नवी मुंबई : महापालिका प्रभाग 96 मधील नेरूळ सेक्टर 16 परिसरात विकासकामांचा शुभारंभ शुक्रवार, दि. 19 फेब्रुवारी रोजी माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते होणार आहे.
सागरदर्शन सोसायटी व अष्टविनायक सोसायटी समोर हेवी ड्यूटी गटर बांधणे आणि स्व. तुकाराम दिघे चौक नामफलक अनावरण या कामाचा शुभारंभ नेरूळ सेक्टर 16 येथील श्री. गणेश मैदानात सकाळी 10 वाजता होणार आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष गणेश भगत यांनी महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादीमय करत 1000पेक्षा अधिक मतांनी खेचून घेतला. तेव्हापासून प्रभागात नेरूळच्या राजकारणात प्रख्यात असणार्‍या त्रिमूर्तीच्या मार्गदर्शनाखाली विकासपर्व सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत, समाजसेवक किसमत भगत, युवा नेतृत्व रविंद्र भगत या त्रिमूर्तीच्या जोडीला नगरसेविका रूपाली भगत असा तोफगोळा राष्ट्रवादीकडे स्थानिक भागात असल्याने परिसरात राष्ट्रवादीचा घरटी जनसंपर्क झालेला पहावयास मिळत आहे.
विकासपर्व शुभारंभास स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गणेशदादा भगत यांनी केले आहे.

Previous Post

कामगार चळवळीतील उगवता तारा

Next Post

पोलीसांना मदत करून कर्तव्य बजावा – ना. एकनाथ शिंदे

Next Post
पोलीसांना मदत करून कर्तव्य बजावा – ना. एकनाथ शिंदे

पोलीसांना मदत करून कर्तव्य बजावा - ना. एकनाथ शिंदे

साई जनसेवाचा भंडारा उत्साहात साजरा

साई जनसेवाचा भंडारा उत्साहात साजरा

सा. सदैव जागृतचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात

सा. सदैव जागृतचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com