• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 9, 2016

‘दंगल’च्या सेटवर पोहोचली सनी लिओन !

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘दंगल’च्या सेटवर पोहोचली सनी लिओन !

मुंबई : सनी लिओन आणि आमिर खानमिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि सनी लिओन दंगलच्या सेटवर दिवसभर एकत्र होते. आमिरच्या आमंत्रणावरुन सनी सेटवर पोहोचली होती. दोघांच्यात काय शिजले ते लवकरच पुढे येईल. मात्र आमिरने बोललेले वाक्य खरे होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
एका टीव्ही मुलाखतीत सनी लिओनवर अश्लिल प्रश्नांचा भडीमार झाला होता. त्यात आमिर खानसोबत तू काम करायला तयार असशील पण आमिर तयार आहे का ? असला प्रश्नही सनी लिओनला विचारण्यात आला होता. बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटीजप्रमाणेच आमिर खानही सनीच्या समर्थनार्थ उतरला होता.
सनीच्या भूतकाळाशी मला काही देणे घेणे नाही. सनी सोबत काम करायची माझी तयारी आहे. अशा आशयाचे ट्विट आमिर खानने केले होते. आमिरच्या या खुल्या भूमिकेमुळे सनी लिओनही आनंदीत आणि आश्चर्यचकित झाली होती. सनीला मिळालेला हा मोठा टर्निंग पॉईंट होता.
आमिरच्या मनात खरेच सनीसोबत काम करायचे असावे. अलिकडेच सनीला त्याने दंगलच्या सेटवर येण्यास सांगितले. आमिरचे बोलवणे आले म्हटल्यावर सनीने तातडीने आपल्या पतीला बोलावून घेतले. दोघेही दंगलच्या सेटवर पोहोचली आणि आमिरसोबत बातचीत केली. संध्याकाळी चहापानापर्यंत त्यांची बातचीत झाल्यानंतर आमिरने दुसर्‍या दिवशी पुन्हा सेटवर येण्यास सनी आणि तिचा पती डॅनियल वेबरला सांगितले.
आमिर खान केवळ ख्याली खुशालीसाठी सनीला थोडेच बोलवेल ? त्याच्या मनात काहीतरी शिजत आहे हे मात्र नक्की. येत्या काळात सनी लिओन आणि आमिर खानचा एकत्र चित्रपट आल्यास आश्चर्य वाटायला नको.

Previous Post

नाल्यांमधील कचरा रोखण्यासाठी सी- बीनचा वापर

Next Post

अंजली दमानिया आणि अलेक पदमसी उभारणार टॅक्स न देण्यासाठी संघटना!

Next Post
अंजली दमानिया आणि अलेक पदमसी उभारणार टॅक्स न देण्यासाठी संघटना!

अंजली दमानिया आणि अलेक पदमसी उभारणार टॅक्स न देण्यासाठी संघटना!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कोकण विभागीय कार्यालयावर मोर्चा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कोकण विभागीय कार्यालयावर मोर्चा

आयएनएस विराटचं ५०० खोल्यांच्या हॉटेलमध्ये होणार रुपांतर  !

आयएनएस विराटचं ५०० खोल्यांच्या हॉटेलमध्ये होणार रुपांतर !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com