• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 7, 2016

शीर नसलेला तो मृतदेह अभिनेत्री सासीरेखाचा, नव-याला अटक

adminbyadmin
in Uncategorized
0
शीर नसलेला तो मृतदेह अभिनेत्री सासीरेखाचा, नव-याला अटक

 

 महिन्याभरापूर्वी चेन्नईत कचराकुंडीजवळ शीर नसलेला महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली असून, हा मृतदेह दूरचित्रवाहिनी अभिनेत्री सासीरेखाचा आहे. 36 वर्षीय सासीरेखाची पती रमेश आणि त्याची प्रेयसी लॉकिया या दोघांनी मिळून हत्या केली होती.
पोलिसांनी दोघांना अटक करुन हत्या, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. चौकशीमध्ये रमेश आणि लॉकियाने सासीरेखाची हत्या केल्याची कबुली दिली. सासीरेखाची हत्या करुन तिचा मृतदेह दोन ठिकाणी टाकल्याचे त्यांनी सांगितले.
सासीरेखाच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. रमेशला व्यवसायात मोठा तोटा झाल्यानंतर त्याची पहिली पत्नी आणि पालकांनी आत्महत्या करुन जीवन संपवले. त्यानंतर तो अभिनयाच्या क्षेत्राकडे वळला.
रमेश आणि लॉकिया 2012 पासून एकत्र रहात होते. चित्रपटात काम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन रमेशने अनेकांकडून पैसे उकळले होते. लॉकियासोबत प्रेम प्रकरण सुरु असतानाचे त्याची सासीरेखाबरोबर ओळख झाली.
सासीरेखाला आठवर्षांचा मुलगा होता. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी लग्न केले. सासीरेखाबरोबर वाद सुरु झाल्यानंतर तो पुन्हा लॉकियाबरोबर राहू लागला.

Previous Post

अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार

Next Post

घणसोलीमध्ये जॉगिंग ट्रॅक आणि दोन विरंगुळा केंद्रांकरीता आमदारनिधी आमदार संदीप नाईक यांची घोषणा

Next Post
घणसोलीमध्ये जॉगिंग ट्रॅक आणि दोन विरंगुळा केंद्रांकरीता आमदारनिधी आमदार संदीप नाईक यांची घोषणा

घणसोलीमध्ये जॉगिंग ट्रॅक आणि दोन विरंगुळा केंद्रांकरीता आमदारनिधी आमदार संदीप नाईक यांची घोषणा

नवी मुंबईतील मासेमारी व्यवसायाला घरघर

नवी मुंबईतील मासेमारी व्यवसायाला घरघर

लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांच्या संकल्पनेला कंपनीचा नकार

लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांच्या संकल्पनेला कंपनीचा नकार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com