• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 2, 2016

नेरूळ सेक्टर ६ येथून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर ६ येथून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

नवी मुंबई : पाय मोकळे करण्यासाठी घरातून बाहेर पडलेले ७८ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक हरविण्याची घटना नेरूळ सेक्टर सहा परिसरात घडली आहे. हरविलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे वय ७८ वर्ष असून विश्‍वनाथ सुतार हे नाव आहे.
नेरूळ सेक्टर सहा येथील प्लॉट ४९ वरिल अमृता परॉडाईज येथे राहणारे विश्‍वनाथ सुतार हे १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडले, ते परत आलेच नाही. अंगावर बनियन व धोतर तसेच गळ्यात तुळशीची माळ असा पेहराव असून डाव्या हातावर उडिसा भाषेत राधा कृष्ण असे लिहीलेले आहे. एक महिन्यापूर्वीच ते नेरूळ सेक्टर ६ येथील महेश्‍वर सुतार यांच्याकडे रहावयास आले आहेत.
विश्‍वनाथ सुतार यांचा त्यांच्या घरातील सदस्यांनी सानपाडा ते बेलापुरदरम्यान सर्वत्र शोध घेवून कोठेही न सापडल्याने १ फेब्रुवारी रोजी सारसोळे पोलीस चौकीत व २ फेब्रुवारी रोजी नेरूळ पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. विश्‍वनाथ सुतार यांना फक्त उडिसा भाषा समजते. हिंदी अथवा मराठी भाषाही त्यांना समजत नाही. कृपय्या त्यांचा कोणास शोध लागल्यास त्यांनी ९८९२१३८८०४, ८४५१८५४५६३ या क्रमाकांवर अथवा नेरूळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन समाजसेवक संजय धोतरे यांनी केले आहे.

Previous Post

आ. संदीप नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे घणसोली नोडमध्ये सिडकोकडून विकासकामे

Next Post

नवी मुंबईतील पानथळकेंद्र राज्यातील महत्वाचे पर्यटनस्थळ ठरेल

Next Post
नवी मुंबईतील पानथळकेंद्र राज्यातील महत्वाचे पर्यटनस्थळ ठरेल

नवी मुंबईतील पानथळकेंद्र राज्यातील महत्वाचे पर्यटनस्थळ ठरेल

रेल्वेच्या बेजबाबदारपणाचा आणखी एक नमुना

रेल्वेच्या बेजबाबदारपणाचा आणखी एक नमुना

अजित पवार अन् तटकरे भाजपच्या रडारवर

अजित पवार अन् तटकरे भाजपच्या रडारवर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com