• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 27, 2016

सुट्ट्यांनंतर मुंबईत दाखल होणारे प्रवासी खोळंबले

adminbyadmin
in मुंबई
0
सुट्ट्यांनंतर मुंबईत दाखल होणारे प्रवासी खोळंबले

मुंबई : सोमवारला लागून आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सुटीनंतर कामावर निघालेल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडींचा फटका बसतोय.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर रात्री एका टँकरमधून तेल गळती झाली. रस्ता निसरडा झाल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी महार्मागावरील दोन रांगा बंद केल्यात. यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरून मुंबईक़डे येणारी वाहतूक कोंडी झालीय.
मुंबई आणि पुण्याला जोडणार्‍या खंडाळा घाटातल्या अमृतांजन पूल आणि खंडाळा बोगद्यादरम्यान आज १२ ते ४ या वेळेत सुट्ट्या झालेल्या दरडी पडण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यासाठी या कालावधीत १५ मिनिटांचे दोन तर अर्ध्या तासाचे दोन असे चार ब्लॉक घेण्यात येतील. या काळात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे आणि जुन्या हायवेवर वाहतूक खोळंबण्याची शक्यता आहे.

Previous Post

बनारसी साडीत अवतरलेल्या माजी ‘जगतसुंदरी’वरच सर्वाचे डोळे खिळले !

Next Post

सागरवीर वेदांत सावंतचा ऍड. गायखेंकडून सत्कार

Next Post
सागरवीर वेदांत सावंतचा ऍड. गायखेंकडून सत्कार

सागरवीर वेदांत सावंतचा ऍड. गायखेंकडून सत्कार

बारबालांचे निवासी वास्तव्याचे गुन्हेगारांना आकर्षण !

बारबालांचे निवासी वास्तव्याचे गुन्हेगारांना आकर्षण !

सिडको एमडी संजय भाटिया आणि आमदार संदीप नाईक यांच्या बैठकीत नवी मुंबईतील अनेक प्रलंबित विषयांची तड

सिडको एमडी संजय भाटिया आणि आमदार संदीप नाईक यांच्या बैठकीत नवी मुंबईतील अनेक प्रलंबित विषयांची तड

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com