• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 21, 2016

सनी लिऑन नाही करणार ’तंबाखूजन्य’ जाहिराती

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘सनीबाई’ लियॉन सादर करणार लावणी

नवी दिल्ली : तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती यापुढे करणार नाही असा संकल्प अभिनेत्री सनी लिऑनने केला आहे. तसे आश्वासन तिने दिल्ली सरकारला दिले आहे.
बॉलिवूडमधील कलाकारांनी तंबाखूची जाहिरात करू नये, तसेच तंबाखूविरोधी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते. त्यासंदर्भात त्यांनी सनी लिऑनसह अजय देवगण, गोविंदा, अरबाज खान अशा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना या संदर्भात पत्रही लिहिले होते. केजरीवालांच्या या पत्राला ‘बेबी डॉल‘ने सकारात्मक प्रतिसाद दिला.
‘सनी लिऑनचा पती डॅनियल याने दूरध्वनीवरून संपर्क साधून भविष्यात सनी तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करणार नाही असे आश्‍ववासन दिले,‘ असे दिल्लीचे अतिरिक्त आरोग्य संचालक एस. के. अरोडा यांनी सांगितले.

Previous Post

छुप्या डान्स बारच्या विळख्यात ठाणे अडकले

Next Post

मनपा मुख्यालयात नेताजींचे प्रतिमा पूजन

Next Post
मनपा मुख्यालयात नेताजींचे प्रतिमा पूजन

मनपा मुख्यालयात नेताजींचे प्रतिमा पूजन

गटारातून वाहतेय मलमूत्र

गटारातून वाहतेय मलमूत्र

‘मराठी सिंघम’ची बिहारमध्ये माफियांच्या दबावामुळे बदली

‘मराठी सिंघम’ची बिहारमध्ये माफियांच्या दबावामुळे बदली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com