• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 23, 2015

अखेर भाजपामधून कीर्ती आझाद निलंबित

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
अखेर भाजपामधून कीर्ती आझाद निलंबित

नवी दिल्ली : भाजप खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजेच डीडीसीए मधल्या तिकीट वाटप घोटाळ्यावरुन, कीर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच आरोप केले होते. त्यानंतर आझाद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि भाजप खासदार किर्ती आझाद यांच्यात सुरू असलेल्या वादात आता खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उडी घेतली आहे. सिन्हा यांनी बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून अरूण जेटलींना अंगावर घेणार्‍या आझाद यांना ‘हिरो’ची उपमा दिली आहे.
जेटलींविरोधात आवाज उठवणार्‍या आझाद यांच्याविरोधात भाजपने कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंतीही शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाला केली होती. मात्र, पक्षाने कीर्ती आझाद यांना निलंबित केलेय. हा शत्रुघ्न सिन्हा यांना एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न केलाय.
दुर्देवाने सध्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेला पक्ष ‘पार्टी विथ डिफरन्सेस’ झाला आहे. अर्थमंत्र्यांबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी हा मुद्दा कायदेशीर नव्हे तर राजकीय पद्धतीने लढवावा. आपल्या धडाडीच्या पंतप्रधानांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी अडवाणींचा मार्ग अनुसरावा जेणेकरून ते या सगळ्यातून सहीसलामत बाहेर पडतील, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटलेय.

Previous Post

लोकसहभागासह नवी मुंबई महानगरपालिकेची व्यापक स्वच्छता मोहिम

Next Post

देहविक्रीच्या आरोपावरून महिलेचं घर पेटवलं

Next Post

देहविक्रीच्या आरोपावरून महिलेचं घर पेटवलं

परळ रेल्वे स्टेशनवर महिला पत्रकाराची छेडछाड

परळ रेल्वे स्टेशनवर महिला पत्रकाराची छेडछाड

शनिवारी न्यूझीलंड-श्रीलंका पहिली वनडे!

शनिवारी न्यूझीलंड-श्रीलंका पहिली वनडे!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com