• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 16, 2015

सलग दुसर्‍या दिवशीही सोने दरात घसरण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सोन्या – चांदीच्या भावानं गाठला गेल्या तीन महिन्यातला निचांक

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि नकारात्मक संकेत मिळाल्यानंतर सोने उठाव कमी जालाय. तसेच मागणीतही घट झाल्याने सोने किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसर्‍या दिवशीही सोने दरात घसरण झाली.
मंगळवारी सोने दरात १६० रुपयांनी घट झाल्याचे पाहायला मिळाली. सोने २५,६९० रुपये प्रति १० ग्रॅम असा दर होता. तर चांदीचा भाव २०० रुपयांनी घटून ३३,५०० रुपये किलो दर होता.

* चार प्रमुख महानगरातील सोने आणि चांदीचा दर
दिल्ली : २५६९० (सोने), ३३५०० (चांदी)
मुंबई : २५२३० (सोने), ३३७२० (चांदी)
कोलकाता : २५६७० (सोने), ३३२५० (चांदी)
चेन्नई : ३३५०० (सोने), ३३२०० (चांदी)

सराफा व्यापार्‍यांनी सांगितले की, जागतिक बाजारात मागणीत घट झालेय. तसेच जागतिक सोने व्यापार्‍यांचा दबाब वाढत आहे. जागतिक मार्केटमधील न्यूयॉर्कमध्ये सोमवारी सोने १.३१ टक्के घसरुन १,०६०.१० डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव १.७३ टक्के घसरुन १३.६५ डॉलर प्रति औंस झाले. तसेच लग्नसराईचा आठवडा संपल्याने दागिणे बनविणे थांबलेय. त्यामुळे सोने दरात घसरण झाल्याची दिसून येत आहे.
राजधानी दिल्लीत सोने ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धताचा भाव प्रत्येक १६० रुपयांनी घटला. सोने २५६९० आणि २५५४० रुपये प्रति १० ग्रॅम दर होता.

Previous Post

प्रभाग ८८ करता १० जानेवारीला मतदान

Next Post

स्वच्छ भारत अभियानात लोकसहभागातून स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करणारे वॉल पेंटींग

Next Post
स्वच्छ भारत अभियानात लोकसहभागातून स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करणारे वॉल पेंटींग

स्वच्छ भारत अभियानात लोकसहभागातून स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करणारे वॉल पेंटींग

शिवसेनेचा अणेंविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला

आमदार संदीप नाईक यांनी मिळवून दिला दिघावासियांना न्याय

आंतरजातीय प्रेमविवाह करणार्‍या बहिणीची हत्या

आंतरजातीय प्रेमविवाह करणार्‍या बहिणीची हत्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com