• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 3, 2015

कळंबोलीत सातव्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा सुखरुप

adminbyadmin
in पनवेल
0

पनवेल : ‘देव तारी त्याला कोण मारी’ असेच काही एका तीन वर्षांच्या मुलाबरोबर घडलेय. कलंबोली सेक्टर- १५ येथे राहणार्‍या मिश्रा कुटुंबातील तीन वर्षांच्या आशिष मिश्रा हा मुलगा सातव्या मजल्यावरुन खाली पडला, पण दैव बलवत्तर म्हणून आशिष सुखरूप वाचला.
कळंबोली सेक्टर १५मधील कृष्णापार्क या टॉवरमध्ये मिश्रा कुटुंब सातव्या मजल्यावर राहते. बुधवारी सायंकाळी आशिष आपल्या घराच्या बाल्कनीत खेळत होता. यावेळी त्याची आई घरात काम करत होती. खेळता खेळता बाल्कनीच्या ग्रीलमधून तो खाली पडला. आशीष सातव्या मजल्यावरुन पाचव्या मजल्याच्या शेडवर पडला आणि शेडवरुन कंपाउंड वालच्या बाहेर फेकला गेला तो मातीवर पडला.
घटना घडल्यावर तात्काळ त्याला वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. पण आशिष डोक्याला आणि हाताला मार लागला असून त्याच्या जीवास धोका नाही. यामुळे मिश्रा कुटुंब देवाचे आभार मानले आहेत.
एवढ्या उंचीवरुन पडून देखील आशिषला जास्त दुखापत झाली नसल्याने डॉक्टरांनीदेखील आश्चर्य व्यक्त केलेय. आशिषला २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

Previous Post

वाशीतील विद्युत देयकांची चौकशी होणार!

Next Post

तीरथ सिंह ठाकूर यांचा सरन्यायाधीशपदी शपथविधी

Next Post
तीरथ सिंह ठाकूर यांचा सरन्यायाधीशपदी शपथविधी

तीरथ सिंह ठाकूर यांचा सरन्यायाधीशपदी शपथविधी

दुष्काळाने पिचलेल्या अकोल्यातील शेतकर्‍यांवर किडनी विकायची वेळ

दुष्काळाने पिचलेल्या अकोल्यातील शेतकर्‍यांवर किडनी विकायची वेळ

पावसापाण्याची आम्हाला चिंता आहे : उद्धव ठाकरे

पावसापाण्याची आम्हाला चिंता आहे : उद्धव ठाकरे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com