• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 23, 2015

आता लोकच हसतात, ‘अच्छे दिन’ म्हटल्यावर – राहुल गांधी

adminbyadmin
in देश - विदेश
0
मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले – राहुल  गांधी

सहरानपूर : आपण आज ‘अच्छे दिन‘ येणार असे म्हटले तर पूर्ण हिंदुस्थानातील नागरिक हसतात, अशी खोचक टीका कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
उत्तर प्रदेशातील सहरानपूर येथील शेतकर्‍यांशी आज (सोमवार) राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यांनी काढलेल्या पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी परिसरातील शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी राहुल गांधी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली.
राहुल गांधी म्हणाले, की मोदीजी कधी लंडनला, कधी मलेशियाला, तर कधी अमेरिकेला जातात. पण, मी आज तुमच्यामध्ये येऊन तुमच्या व्यथा जाणून घेत आहे. मोदीजींनी म्हटले होते, हिंदुस्थानला बदलून टाकेल. त्यांनी ‘अच्छे दिन‘चा नारा दिला होता. पण, आता लोक ‘अच्छे दिन‘चे नाव काढल्यानंतर हसतात. कॉंग्रेस पक्ष कायमच गरिब, शेतकरी आणि मजूरांच्या बाजूने उभा राहिलेला आहे.

Previous Post

श्रीरामपूरात महिला कंडक्टरचे सहकारी व वरिष्ठांकडून लैंगिक शोषण

Next Post

आता प्रिती झिंटा बोहल्यावर चढणार

Next Post
आता प्रिती झिंटा बोहल्यावर चढणार

आता प्रिती झिंटा बोहल्यावर चढणार

पंचसंयोजी (पेन्टाव्हॅलंट) लसीकरणाचा महानगरपालिकेमार्फत शुभारंभ

पंचसंयोजी (पेन्टाव्हॅलंट) लसीकरणाचा महानगरपालिकेमार्फत शुभारंभ

काँग्रेसकडून बालदिनानिमित्त दिवाळी फराळचे आयोजन

कंत्राटी कामगारांना वितरीत झालेल्या सानुग्रह अनुदानाविषयीची (बोनस) प्रशासकीय पातळीवर चौकशी करा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com