• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 21, 2015

भन्साळींच्या ‘पिंग्या’ला पेशव्यांच्या वंशजांचाही विरोध

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
भन्साळींच्या ‘पिंग्या’ला पेशव्यांच्या वंशजांचाही विरोध

मुंबई : बाजीराव मस्तानी सिनेमातल्या पिंगा गाण्यावरून जोरदार वाद रंगलाय. या गाण्यावर सिनेरसिकांनी, इतिहास संशोधकांनी आणि खुद्द पेशव्यांचा वंशजांनीही तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातील पिंगा गाण्यावरून चांगलाच दंगा सुरू झालाय. सोशल नेटवर्किंग साईट्सवर सिनेरसिकांनी पिंगावर अक्षरश: टीकेची झोड उठवलीय. तर आता पेशव्यांच्या वंशजांनी या गाण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
पेशव्यांच्या वारसदारांपाठोपाठ इतिहास तज्ज्ञांनीही त्यावर जोरदार आक्षेप घेतलेत. मस्तानी आणि काशीबाईनं एकत्र नृत्य केल्याचा कुठेच पुरावा नसल्याचं इतिहास तज्ज्ञ सांगतायत.
संजय लीला भन्साळीनं सिनेमॅटिक लिबिर्टीच्या नावाखाली जो ‘पिंगा’ घातलाय तो पाहता भन्साळीची क्रिएटिव्हिटी संपत आलीय का? असा प्रश्‍न सिनेरसिकांना पडलाय. कारण, देवदासमधलं पारो-चंद्रमुखीचं ‘डोला रे डोला’ आणि काशीबाई-मस्तानीचा ‘पिंगा’ या दोन गाण्यातला फरक सांगणं कठीण झालंय.

Previous Post

ऐन हिवाळ्यामध्ये नवी मुंबईत पावसाच्या सरी

Next Post

जनतेच्या सुखसमाधानासाठी विठोबाला साकडे : ना. खडसे

Next Post
जनतेच्या सुखसमाधानासाठी विठोबाला साकडे : ना. खडसे

जनतेच्या सुखसमाधानासाठी विठोबाला साकडे : ना. खडसे

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत

श्रीरामपूरात महिला कंडक्टरचे सहकारी व वरिष्ठांकडून लैंगिक शोषण

श्रीरामपूरात महिला कंडक्टरचे सहकारी व वरिष्ठांकडून लैंगिक शोषण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com