• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 6, 2015

खैरणे गावात होणार दोन दिवस एलईडी बल्बचे वितरण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
खैरणे गावात होणार दोन दिवस एलईडी बल्बचे वितरण

नवी मुंबई : केंद्र शासनाच्या प्रयासातून भारतवासियांना वितरीत केल्या जाणार्‍या एल.ई.डी बल्ब कोपरखैरणे ग्रामस्थांनाही उपलब्ध व्हावे या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नगरसेवक मुनवर पटेल यांच्या प्रयासातून ७ व ८ नोव्हेंबर रोजी एल.ई.डी बल्बचे वितरण केले जाणार आहे.
हसन मियॉं पटेल मंजिल, पीर दाउद शहा मार्ग, खैरणे गावातील मस्जिद समोर सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत या एल.ई.डी बल्बचे वितरण केले जाणार असून या योजनेतर्ंगत ४०० रूपये किंमतीचा बल्ब खैरणे ग्रामस्थांना अवघ्या १०० रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात स्थानिक रहीवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून एल.ई.डी बल्बची खरेदी करावी असे आवाहन नगरसेवक मुनवर पटेल यांनी केले आहे.

Previous Post

नितीश-लालू आघाडीला एक्झिट पोलमध्ये बिहारचा कौल !

Next Post

दक्षिण आफ्रिकेचा डाव १८४ धावांत गडगडला

Next Post
दक्षिण आफ्रिकेचा डाव १८४ धावांत गडगडला

दक्षिण आफ्रिकेचा डाव १८४ धावांत गडगडला

शिवसेनेच्या स्वस्त दरात तेल वाटपास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेनेच्या स्वस्त दरात तेल वाटपास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रात दिवाळी साहित्याचा स्टॉल

इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रात दिवाळी साहित्याचा स्टॉल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com