• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 3, 2015

खोपोलीजवळील ट्रक-कंटेनर अपघातात चालकाचा मृत्यू

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
खोपोलीजवळील ट्रक-कंटेनर अपघातात चालकाचा मृत्यू

खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली फुडमॉलजवळ सिमेंट ट्रक आणि कंटेनर यांच्यात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिमेंटच्या ट्रकला मागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे ट्रकमधील सिमेंटच्या गोण्या रस्त्यावर पडल्या. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पुण्याहून मुंबईकडे येणा-या चार रांगांपैकी तीन रांगा बंद करण्यात आल्या आहेत. एकाच रांगेतून वाहतूक संथ गतीने सुरु आहे. यामुळे महामाईगावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Previous Post

कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचे वेतन देण्याची मागणी

Next Post

काही मुंबई पोलिसांचेच दाऊदशी लागेबांधे – छोटा राजन

Next Post
छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसर्‍या सेलमध्ये हलवलं

काही मुंबई पोलिसांचेच दाऊदशी लागेबांधे - छोटा राजन

छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसर्‍या सेलमध्ये हलवलं

राजनला ऑर्थर रोड कारागृहात ठेवणार!

उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव

उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com