• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 30, 2015

बेस्ट कर्मचार्‍यांना ५ हजार रुपये दिवाळी बोनस

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
बेस्ट कर्मचार्‍यांना ५ हजार रुपये दिवाळी बोनस

मुंबई : यंदा दिवाळीसाठी बेस्ट कर्मचार्‍यांना पाच हजार रुपयांचा बोनस मंजूर झाला आहे. शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बेस्ट कर्मचार्‍यांसाठी बोनसची रक्कम ठरवण्यात आली.
मुंबईच्या सार्वजनिक वाहूतक व्यवस्थेचे महत्वाचे अंग असलेल्या बेस्टच्या कर्मचार्‍यांनी यंदा दिवाळी बोनस मिळाला नाही तर, संप करण्याचा इशारा दिला होता. यापूर्वीच बोनसच्या मागणीसाठी बेस्ट कर्मचारी संपावर जाणार होते. मात्र त्यांना बोनसचे आश्वासन मिळाल्यामुळे त्यांनी संप पुढे ढकलला होता.
मातोश्रीवर झालेल्या बैठकीला महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील उपस्थित होते. बेस्टवर १६०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. बेस्टला दर महिन्याला कर्जापोटी व्याज भरावे लागते. यंदा व्याजाचा हप्ता मुंबई महापालिकेला न देता त्यातून बोनस देण्यात येणार आहे.

Previous Post

महानगरपालिकेमार्फत महिला मंडळे, संस्था, बचत गट सक्षमीकरणासाठी दिवाळी साहित्य विक्री स्टॉल सुविधा

Next Post

छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसर्‍या सेलमध्ये हलवलं

Next Post
छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसर्‍या सेलमध्ये हलवलं

छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसर्‍या सेलमध्ये हलवलं

सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत घट

सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत घट

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर राजकीय दबावापोटी गुन्हे : आमदार संदीप नाईक

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर राजकीय दबावापोटी गुन्हे : आमदार संदीप नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com