• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 27, 2015

नितीशजींनाच पुन्हा निवडून आणा – केजरीवाल

adminbyadmin
in देश - विदेश
0
पाटण्यात केजरीवालांचे काळ्या झेंड्यांनी स्वागत

नवी दिल्ली – बिहारमधील निवडणुकीतील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या तिसर्‍या टप्प्याच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख व दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील मतदारांना नितीशकुमार यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन आज (मंगळवार) केले. केजरीवाल यांनी ट्विटच्या माध्यमामधून हे आवाहन केले आहे.
तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख व पश्‍चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही काही दिवसांपूर्वी देशाची गरज ओळखून, व बिहारच्या विकासाकरता‘‘ संयुक्त जनता दलाचे प्रमुख व राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना निवडून द्यावे, असे आवाहन केले होते.
या निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात लढणार्‍या नितीश कुमार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नितीशजींना बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा बसवा, असे बिहारच्या बंधु भगिनींना माझे आवाहन आहे,‘‘ असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

Previous Post

स्मार्ट सिटीविषयी सूचनांकरीता महापालिका अधिकारी-कर्मचारीवृंदाने पुढाकार घ्यावा – महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे

Next Post

अबू सावंत बनणार छोटा राजन गँगचा म्होरक्या?

Next Post
अबू सावंत बनणार छोटा राजन गँगचा म्होरक्या?

अबू सावंत बनणार छोटा राजन गँगचा म्होरक्या?

श्रीलंकन नौदलाकडून ३४ भारतीय मच्छीमारांना अटक

संगीतकार शंकर महादेवन यांची महापालिका स्मार्ट सिटी वॉर रुमला सदिच्छा भेट

संगीतकार शंकर महादेवन यांची महापालिका स्मार्ट सिटी वॉर रुमला सदिच्छा भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com