• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 21, 2015

अवैध डाळीच्या साठ्यावर मनसेच्या गजाननास्त्रांची धडक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
अवैध डाळीच्या साठ्यावर मनसेच्या गजाननास्त्रांची धडक

वाशी / वार्ताहर
नवी मुंबईतील धडाकेबाज मनसे कार्यकर्त्यांनी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई, तुर्भे एमआयडीसी डी42 येथील करोडो रुपयांचा अवैध डाळीचा साठा पकडून दिला
या वेळी रेशनिंग अधिकारी दीपेंद्र परुलेकर, कोळी, जोशी व् मनसे चे महेश जाधव, वाहतूक सचिव सुधीर नवले रोजगार विभाग सचिव आप्पासाहेब कोठुळे, विभाग अध्यक्ष नितिन खानविलकर, विनय कांबळे, उपविभाग अध्यक्ष राजेश ढवळे, नीलेश सैदाने, सागर नाइकरे, उपशहर अध्यक्ष मनविसे सनप्रीत तुर्मेकर, संदेश डोंगरे, अनिकेत पाटील, तुषार जाधव, शिवम कवडे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभा व त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणूकीनंतर बर्‍याच काळानंतर मनसेची मुलुखमैदानी तोफ असणारे आंदोलनात्मक व चळवळ्या गजानन काळे पुन्हा एकवार त्यांच्या वृत्तीला साजेसे कार्य करू लागल्याने आगामी काळात गजाननास्त्र अनेकांना लवकरच ‘लक्ष्य’ करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous Post

अस्त्रू संस्थेने परिवहन उपक्रमातील सुधारणेसाठी उपयोगी उपाययोजना सुचवाव्यात – महापौर

Next Post

मलालाचे भारतात स्वागत करू- शिवसेना

Next Post

मलालाचे भारतात स्वागत करू- शिवसेना

ठाणे जिल्ह्यात पाणी कपात

वाळूमाफियांच्या गाड्या जप्त होणार, परवाने रद्द होणार!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com