• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 18, 2015

प्रभाग 77,78 मधील नागरिकांसाठी स्वस्त दरामध्ये एलईडी बल्ब वितरण केंद्राचे उदघाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग 77,78 मधील नागरिकांसाठी स्वस्त दरामध्ये एलईडी बल्ब वितरण केंद्राचे उदघाटन

नवी मुंबई : सानपाडा विभागातील सेक्टर 1,13,14,15,16,17, 18, 19, 20 मधील विभागात मोठमोठ्या उंच इमरती आहेत आणि म्हणून विजेची बचत ही घराघरामध्ये व्हावी ह्या उद्देशाने दिनांक 18 ऑक्टोबर ते 18 नोवेम्बर 2015 पर्यत बुद्धेश्‍वर मंदिर, सानपाडा येथे सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजे पर्यन्त नागरिकांसाठी खुला करण्यात आले आहे. ह्या संधीचा फायदा जास्तीत जास्त घ्यावा म्हणून काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगतांच्या वाढदिवसानिमित्त विजयादशमीच्या दिनी 4 लेड बल्बवर 100 रुपयांची विशेष सूट असणार आहे. सदरचे एलईडी बल्ब केंद्रावर खरेदी करते वेळी आपण आपला ओळख पत्र आणि लाइटबिलची छायांकित प्रत गरजेचे आहे.
सदर उद्घाटनप्रसंगी दशरथ भगत, ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत, नगरसेविका वैजयंती भगत, नगरसेविका रूपाली भगत तसेच जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Previous Post

नवरात्रौत्सवस्थळी आरोग्य विभागामार्फत मलेरीया / डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती

Next Post

शाहरूखसोबत बोलू शकत नाही – दीपिका पादुकोण

Next Post

शाहरूखसोबत बोलू शकत नाही - दीपिका पादुकोण

भारताचा 18 धावांनी पराभव

नाट्य संमेलन अध्यक्षपदी गंगाराम गवाणकर यांची निवड

नाट्य संमेलन अध्यक्षपदी गंगाराम गवाणकर यांची निवड

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com