• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2015

इजिप्तचा 22 टन परदेशी कांदा मार्केटमध्ये सडला

adminbyadmin
in नवी मुंबई
0
इजिप्तचा 22 टन परदेशी कांदा मार्केटमध्ये सडला

नवी मुंबई : व्यापार्‍यांना साठेबाजी कशी महागात पडू शकते, याचं उदाहरण नवी मुंबईतच्या एपीएमसी मार्केटमध्ये पाहायला मिळतंय.
राज्यात कांद्याचं नवीन पिक आल्यानं इजिप्तवरून आयात केलेल्या कांद्याची मागणी घटलीय. त्यामुळे, हा भारतात दाखल झालेला जवळपास 22 टन कांदा सडत पडलाय.
राज्यातील नवीन कांद्याची आवक गेल्या महिनाभरापासून वाढल्याने दर 30 रुपये झाले आहेत. त्यातच इजिप्तच्या कांद्याच्या मानाने स्थानिक कांदा बारीक असल्याने लोकांनी आपल्या कांद्याला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. या कारणांमुळे इजिप्तचा कांदा विकला जात नाही.
त्यातच इजिप्तवरून भारतातील मार्केटमध्ये दाखल होण्यासाठी 20 ते 22 दिवसाचा कालावधी लागतो. या प्रवासात तो डीप फ्रिजरमध्ये असतो. तो मार्केटमध्ये आल्यावर उघड्यावर ठेवण्यात येतो. उघड्यावर ठेवल्याने लवकर न विकला गेलेला कांदा हा परदेशी कांदा सडलाय. यामुळे व्यापार्‍यांना जवळपास 22 टन कांदा फेकून द्यावा लागलाय, अशी माहिती एपीएमसी मार्केटमधले होलसेल व्यापारी आणि मार्केटचे माजी संचालक अशोक वाळूंज यांनी दिली.
काही दिवसांपर्यंत, राज्यात दुष्काळगस्त परिस्थितीचा फटका कांद्या उत्पादनावर बसल्याने कांद्याची आवक कमालीची घटल्याचं सांगण्यात येत होतं. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक घटल्याने नेहमी 15 ते 25 रूपये किलो विकला जाणारा कांदा शंभरीच्या घरात पोहचला होता. कांद्याची वाढलेले दर पाहून एपीएमसी मार्केटमधील काही व्यापार्‍यांनी इजिप्तमधून कांद्याची आवक करण्यास सुरुवात केली होती. इजिप्तमधून आलेल्या कांद्यामुळे एक महिन्यांपूर्वी वाढलेले कांद्याचे दर कमी होण्यास मदत झाली. होलसेल मार्केटला 80 रूपयाला पोचलेला कांदा 40 ते 50 रूपयांपर्यंत खाली आला.

Previous Post

मुंबईच्या नवरात्रौत्सवावर दहशतवादाचं सावट!

Next Post

मूषक नियत्रंण कामगारांचा पगार रखडला

Next Post
मूषक नियत्रंण कामगारांचा पगार रखडला

मूषक नियत्रंण कामगारांचा पगार रखडला

आई वत्सला प्रतिष्ठानच्या दांडीयाचे युवकांना आकर्षण

आई वत्सला प्रतिष्ठानच्या दांडीयाचे युवकांना आकर्षण

रहीवाशांनी पाठलाग करून केले भुरट्या चोराला जेरबंद

रहीवाशांनी पाठलाग करून केले भुरट्या चोराला जेरबंद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com