• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 9, 2015

भारतीय पुरूषांची सेक्सच्या लालसेमुळे हिंसात्मक सायबर पॉर्नमध्ये वाढ

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
भारतीय पुरूषांची सेक्सच्या लालसेमुळे हिंसात्मक सायबर पॉर्नमध्ये वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने एक धक्कादायक बाब पॉर्न व्ह़िडिओसंदर्भात उघड केली आहे. भारतीय पुरूषांची काम पिपासू आणि लालसेमुले हिंसात्मक सायबर पॉर्नची वाढ झाली आहे. मीडियामध्ये आलेल्या काही रिपोर्टनुसार सीबीआयने गुरूवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की, सध्याच्या व्यवस्थेत हिंसात्मक पॉर्नला बंद करणे खूप अवघड काम आहे.
कोर्टात देण्यात आलेल्या अहवाल, म्हटले आहे की पुरूषांची कधी न पूर्ण होणारी सेक्सच्या लालसेची मागणी पूर्ण करण्यासाठी पॉर्न कंटेंट देणारे लोक आपल्या साइटमध्ये नेहमी बदल करत असता. यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण काम आहे.
हे कटू सत्य आहे की सूचना आणि तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे बलात्कार आणि गँगरेप सारख्या घटनांना वेगळं रूप दिलं आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सायबर सेक्सचे स्वरूप असे बदलले आहे की त्याने राज्य आणि सीमांच्या बंधनात अडकलेले पोलीस यावर नियंत्रण करू शकत नाही. एखाद्या वेबसाइटला कंटेन्टमुळे ब्लॉक केले गेले तर तो कंटेन्ट दुसर्‍या किंवा तिसर्‍या साइटवर टाकला जातो हे काम बिदिक्तपणे सुरू आहे.
भारतात सायबर सेक्स आणि हिंसात्मक पॉर्न प्रकरणात चौकशी आणि गु्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयने सुप्रीम कोर्टात म्हटले की, या प्रकरणाची चौकशी करण्यात आम्ही सक्षम आहोत पण जास्त करून गुन्हेगार दुसर्‍या देशातील आहेत.
सीबीआयने सूचना दिली की इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्स आणि सोशल नेटवर्कींग साइट्ससोबत काम करण्यासाठी सीबीआयचा एक अधिकारी तैनात केला पाहिजे. त्यामुळे त्वरित काम करण्यात मदत मिळेल. यासाठी सीबीआयने अमेरिकेचे उदाहरण दिले. त्या ठिकाणी इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडरसोबत एफबीआयचे अधिकारी नियुक्त केलेले असतात.
बलात्कार, गँगरेपच्या घटनांमधून स्पष्ट होते की गु्हेगार पुरूष भारतीय महिलांसंदर्भात किती अमानवीय व्यवहार करतात. वीभत्स अपराध केल्यावर त्याची रेकॉर्डिंग करतात आणि त्याला इंटरनेटच्या माध्यमातून जगाला दाखवून इतर पुरूषांनाही भडकविण्याचे कामं करतात, असेही सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Previous Post

भारतीय पुरूषांची सेक्सच्या लालसेमुळे हिंसात्मक सायबर पॉर्नमध्ये वाढ

Next Post

चार वर्षांत 11 अणू शास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू

Next Post
चार वर्षांत 11 अणू शास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू

चार वर्षांत 11 अणू शास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू

राष्ट्रवादीच्या दणक्यानंतर महावितरण हादरले

राष्ट्रवादीच्या दणक्यानंतर महावितरण हादरले

स्त्री शक्तीला कांतीलाल प्रतिष्ठानने दिले गायत्रीचे तेज!

स्त्री शक्तीला कांतीलाल प्रतिष्ठानने दिले गायत्रीचे तेज!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com