• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 5, 2015

वृक्षलागवड अभियानास तहसीलदारांची सदिच्छा भेट

adminbyadmin
in पनवेल
0
वृक्षलागवड अभियानास तहसीलदारांची सदिच्छा भेट

हरेश साठे /पनवेल
डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे पालेबुद्रुक -फणसवाडी येथे राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवड तथा संवर्धन अभियानास तहसिलदार दीपक आकडे यांनी सदिच्छा भेट देत अभियानास प्रशासनाच्या वतीनं सहकार्य करण्याचं आश्‍वासन दिले.
डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर वृक्ष लागवड तथा संवर्धन अभियान राबविण्यात आलं आहे. या अभियाना अंतर्गत पनवेल तालुक्यातील पालेबुद्रुक – फणसवाडी येथे सुमारे पाच हजारांहून अधिक विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आहे. रविवारी पनवेलचे तहसिलदार दीपक आकडे तसेच मुंबई शहराचे नायब तहसिलदार राजेंद्र नाईक यांनी या अभियानास सदिच्छा भेट देत पहाणी केली.यावेळी प्रशासनाच्या वतीनं सहकार्य करण्याचं आश्‍वासन तहसिलदार दीपक आकडे यांनी दिले.

Previous Post

सिडको सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांचा नवीन पनवेल पाहणी दौरा

Next Post

अतिक्रमणविरोधी कारवाईत दोन ईमारतींसह दोन गोदाम जमिनदोस्त

Next Post

अतिक्रमणविरोधी कारवाईत दोन ईमारतींसह दोन गोदाम जमिनदोस्त

कडोंमपा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

कडोंमपा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून शिवसैनिकाला बेदम मारहाण!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com