• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 30, 2015

‘बीपी’ नंतर आता ’न्यूड’ सिनेमा

adminbyadmin
in देश - विदेश
0
‘बीपी’ नंतर आता ’न्यूड’ सिनेमा

मुंबई : रवी जाधव याने ‘बीपी’ नंतर आता ‘न्यूड’ सिनेमावर भर दिलाय. या सिनेमाचे पोस्टर त्याने लॉन्च केलेय.
मराठीत दमदार सिनेमे देण्याचा चंग दिग्दर्शक रवी जाधव याने बांधलेला दिसत आहे. त्याच्या आगामी ‘न्यूड’ या पोस्टरमुळे दिसून येतोय. आपल्या चित्रपटाची जाहिरात कशी करावी, हे दिग्दर्शक रवी जाधवला चांगलेच माहीत आहे, या पोस्टरवरून दिसून येत आहे.
‘बालगंधर्व’, ‘नटरंग’, ‘बीपी’, ‘मित्रा’ या चित्रपटांमधून रवी जाधव याने वेगळ्या धाटणीचे विषय हाताळले आहेत. आता ’न्यूड’ सिनेमाच्या माध्यमातून त्याने नवा विषय हाताळल्याचे दिसत आहे.
रवी जाधव याने फेसबुकवर ‘न्यूड’च्या पोस्टरबाबत पोस्ट लाकलेय. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘न्यूड’ असे आहे. पेंटिंग स्वरुपात असलेल्या या पोस्टरवर मुलीचा चेहरा दिसतो. मात्र, चित्रपटातील कलाकार कोण असतील याबाबतची माहिती दिलेली नाही. ‘न्यूड’ या नावामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता रवी जाधवने निर्माण केली आहे.

Previous Post

सलग २२ वेळा बिल गेटस् ठरले सर्वांत श्रीमंत

Next Post

दिघा विभागात एमआयडीसीची सलग दुसर्‍या दिवशीही कारवाई कायम!

Next Post

दिघा विभागात एमआयडीसीची सलग दुसर्‍या दिवशीही कारवाई कायम!

पामबीच रोडवर २ ऑक्टोबरला ‘मानवी साखळी’द्वारेे होणार स्वच्छता संदेशाचा प्रसार

पामबीच रोडवर २ ऑक्टोबरला ‘मानवी साखळी’द्वारेे होणार स्वच्छता संदेशाचा प्रसार

रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्ये गारांचा पाऊस

रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्ये गारांचा पाऊस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com