• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 15, 2015

प्रियंका चोपड़ा आणि ऋतिक रोशनचे शरीर अधिक आकर्षक : सनी लियोन

adminbyadmin
in देश - विदेश
0
जाहिरातीकरता सनी लिऑनने घेतले तब्बल 8 कोटी रुपये!

मुंबई : पॉर्न सिनेमांची दुनिया सोडून बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविणारी सनी लिऑन आता व्यायामाचे धडे देत आहे. निरोगी जीवनशैली ठेवण्याबाबत ती सांगत आहे. याबाबतची तिची डीव्हीडी लॉन्च करण्यात आली. त्यावेळी ती म्हणाली अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांचे शरीर सेक्सी आहे.
‘सुपर हॉट सनी मॉर्निग्स’ या डीव्हीडी लॉन्च केली. त्यावेळी सनी म्हणाली, प्रियंकाचे शरीर अधिक आकर्षक आहे. मी विचार करीत आहे, माझेही शरीर तसे आर्कषक झाले पाहिजे. तर पुरुष अभिनेत्यांमध्ये ऋतिक रोशनचेही शरीर आकर्षक आहे.
सर्वच अभिनेता आणि अभिनेत्री आपल्या शरीराची काळजी घेत आहे. अधिक सुटसुटीत आणि आकर्षक दिसण्यासाठी ते विशेष लक्ष देतात. त्यासाठी व्यायाम म्हणजेच वर्कआऊट करण्याची गरज आहे. या सीडीतून आपले शरीर कसे सुटसुटती आणि आकर्षक ठेवायचे, याचे धडे मिळतील, असे सनीने म्हटलेय.

Previous Post

खडसेंच्या बालेकिल्ल्यात मुक्ताईनगर कोथळी ग्रामपंचायतीवर सत्ता शिवसेनेची

Next Post

…

Next Post
…

...

...

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार सोहळ्यासोबत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नाशिकच्या विकासासाठी झटतो आहे - राज ठाकरे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com