• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 14, 2015

मनपा शिक्षिकेचा शॉक लागून मृत्यू

adminbyadmin
in नवी मुंबई
0

सुजित शिंदे : ७७१८०३६००७
*** करावेतील दुर्दैवी घटना ***
नवी मुंबई ः करावे गावात राहणार्‍या एका शिक्षिकेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. नुतन भुपेश पाटील (३२) असे या शिक्षिकेचे नाव असून ती महापालिकेच्या माध्यमिक शाळेमध्ये कार्यरत होती.
करावे गावात राहणार्‍या नुतन पाटील या शिक्षिकेने १२ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाणी भरण्यासाठी घरातील मोटर चालू केली होती. त्यानंतर गॅलेरीत असलेल्या नळाचा कॉक चाल्ू करण्यासाठी ता ोली होती. मात्र, पावसामुळे मोटरमध्ये उतरलेली वीज नळात देखील उतरतली होती. यावेळी नुतन पाटील हिने नळाला हात लावल्यांनतर तिला वीजेचा झटका लागल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यामुळे तिला नेरुळ मधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेंतर एनआरआय पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करुन या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

Previous Post

लोकनेते गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

Next Post

अखेर नेपाळ हिंदू राष्ट्र नाहीच!

Next Post
अखेर नेपाळ हिंदू राष्ट्र नाहीच!

अखेर नेपाळ हिंदू राष्ट्र नाहीच!

दगडी चाळीतील थरार रुपेरी पडद्यावर

दगडी चाळीतील थरार रुपेरी पडद्यावर

लोकनेते गणेशजी नाईकांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा!

लोकनेते गणेशजी नाईकांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com