• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 12, 2015

मांडवे दांपत्याचा विवाहाचा रौप्यमहोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मांडवे दांपत्याचा विवाहाचा रौप्यमहोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा

नवी मुंबई : शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन मांडवे आणि प्रभाग 87च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या विवाहाचा रौप्यमहोत्सवी वाढदिवस (दि. 13 सप्टेंबर) रात्रीच्या 12च्या ठोक्यालाच उत्साहात साजरा करण्यात आला.
मांडवे दांपत्य हे नेरूळ पश्‍चिमेला परिचित असा परिवार आहे. रतन मांडवे हे शिवसेनेत कार्यरत असून सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळींशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. रात्री 12 च्या ठोक्यालाच रतन मांडवेंच्या निवासस्थानी जमलेल्या राजकीय, सामाजिक व अन्य क्षेत्रातील मंडळींनी विवाहाच्या वाढदिवसाचा रौप्यमहोत्सवी जल्लोष साजरा करण्यास सुरूवात केली.
रतन मांडवे आणि सुनिता मांडवे यांनी केक कापून विवाहाचा रौप्यमहोत्सवी वाढदिवस साजरा केेला. यावेळी मांडवे परिवाराच्या मित्र परिवारातील पत्रकार व नवी मुंबई लाईव्ह.कॉमचे संपादक संदीप खांडगेपाटील, कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर, युवा सेनेचे स्थानिक शाखाध्यक्ष विशाल गुंजाळ, नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सुजित शिंदे, संतोष (भाऊ) पिंंगळे, नितीन शिंदे, हेमंत पोमण, मकरंद वैती, अर्जुन (भाऊ) मढवी, निखील मांडवे, नैनेश मांडवे, अतुल ठाकूर, अमोल सणस, अमोल नवघणे, हेमंत मेहेर यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते.

Previous Post

लोकनेते गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड व पॅन कार्ड शिबिर

Next Post

आमदार संदीप नाईक यांच्या पहिल्या जनसंवाद उपक्रमास ऐरोली भागात उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
आमदार संदीप नाईक यांच्या पहिल्या जनसंवाद उपक्रमास ऐरोली भागात उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार संदीप नाईक यांच्या पहिल्या जनसंवाद उपक्रमास ऐरोली भागात उत्स्फूर्त प्रतिसाद

महापालिका ताब्यात घेण्याची स्वप्ने पाहणार्‍यांचे इरादे कार्यकर्त्यांनी तोडले – लोकनेते गणेश नाईक

महापालिका ताब्यात घेण्याची स्वप्ने पाहणार्‍यांचे इरादे कार्यकर्त्यांनी तोडले - लोकनेते गणेश नाईक

सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीवर राणे यांचेच वर्चस्व

सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीवर राणे यांचेच वर्चस्व

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com