• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 12, 2015

मध्य प्रदेशमधील सिलिंडर स्फोटात ३० ठार, ८० जखमी

adminbyadmin
in देश - विदेश
0
मध्य प्रदेशमधील सिलिंडर स्फोटात ३० ठार, ८० जखमी

झाबुआ : मध्य प्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यातील पटेलावदमध्ये आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण ठार झाले असून ८० लोक जखमी झालेत. जखमींना इंदोर आणि रतलाम रेफर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी चौकशीचे आदेश दिलेत.
हॉटेल नवीन बस स्टँडच्या जवळ आहे. हॉटेलमध्ये सिलिंडर स्फोट झाला. यावेळी इमारतीचे छत कोसळले. या अपघातात ३० जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान चौकशीचे आदेश दिल्यामुळे ही घटना कशी घडली याची माहिती मिळेल, असे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.

Previous Post

लोकनेते गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त करावे गावामध्ये मोफत आरोग्य शिबिर

Next Post

दरोडेखोरांचा पतीसमक्ष महिलेवर बलात्कार

Next Post

दरोडेखोरांचा पतीसमक्ष महिलेवर बलात्कार

देशात पाचशे रूपयांच्या नोटेला सर्वाधिक मागणी

पेस-मार्टिनाला मिश्र दुहेरीचे विजेतेपद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com