• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 10, 2015

भोंदूबाबाचा २५ वर्षीय विवाहितेवर बलात्कार

adminbyadmin
in मुंबई
0
भोंदूबाबाचा २५ वर्षीय विवाहितेवर बलात्कार

मुंबई : घाटकोपर येथील एका २५ वर्षीय विवाहितेला काहीतरी खायला देऊन तिला बेशुद्ध केले. त्यानंतर भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. या विवाहितेच्या तक्रारीनंतर भोंदूला पोलिसांनी अटक केली.
नवीन मलिक (३५) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. ही विवाहिता पती आणि आपल्या वडिलांसोबत घाटकोपर येथे राहते. विवाहितेच्या वडिलांना सांधेधुखीचा त्रास आहे. यावर उपचार करण्यासाठी परिसरात राहणार्‍या बाबाकडे ती गेली. तो आयुर्वैदिक औषध देतो, असे तिला समजले. त्यानंतर ती वडिलांना घेऊन भोंदूबाबाकडे गेली. बाबाने दिलेल्या औषधाने काहीही फरक न पडल्याने ती पुन्हा त्याच्याकडे गेली नाही.
एकेदिवशी भोंदूबाबा या विवाहितेच्या घरी आला. तुमच्या वास्तूत दोष आहे. हा दोष दूर केल्यानंतर वडिलांना बरे वाटेल असे सांगितले. त्यानंतर बाबा ३ सप्टेंबरला पुन्हा महिलेच्या घरी गेला. त्यावेळी एक लिंबू दिले आणि सांगितले हे मंतरलेले आहे. ते दुसर्‍या ठिकाणी टाकून द्या, असे तिच्या वडिलांना सांगितले. तिचे वडील घराबाहेर पडल्यानंतर भोंदूने विवाहितेला खायला काहीतरी दिले. त्यानंतर ती विवाहिता बेशुद्ध पडली. त्यानंतर भोंदूने तिच्यावर बलात्कार केला आणि घरातून पसार झाला.
विवाहिता शुद्धीवर आल्यानंतर आपल्यावर संकट कोसळल्याची जाणीव झाली. त्यानंतर तिने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. तात्काळ तिने घाटकोपर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ३७६ च्या गुन्हा नोंदवत नवीन मलिक या भोंदूला अटक केली. त्याने आणखी कोणाला फसविले आहे का, कोणावर अत्याचार केलाय का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

सनी लिऑनला देशाबाहेर काढा : राखी सावंत

Next Post

पोस्टाच्या मोडकळीस आलेल्या इमारतीला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यास खा.राजन विचारे यांना यश

Next Post

पोस्टाच्या मोडकळीस आलेल्या इमारतीला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यास खा.राजन विचारे यांना यश

मनसेच्या पाठपुराव्यामुळे गौरी-गणपतीची शाळांना 5 दिवस सुट्टी जाहिर

पाणी बचतीसाठी दिघा विभागातील अधिकार्‍यांची जनजागृती मोहिम

पाणी बचतीसाठी दिघा विभागातील अधिकार्‍यांची जनजागृती मोहिम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com