• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 10, 2015

कोरड्या नदीतून मगर शेतात

adminbyadmin
in देश - विदेश
0

परभणी : जिल्ह्यातील काणेगाव शिवारात एक सहा ते सात फूट लांबीची मगर सापडली आहे, ही मगर नदीत किंवा एखाद्या तलावात नाही, तर चक्क शेतात सापडली आहे. दुष्काळामुळे माणसांचेही जीवन कठीण झालं आहे, मात्र मूके जलचरही नदी कोरडी पडल्याने, भक्ष्याच्या शोधात जमिनीवर येत आहेत.
काही शेतकर्‍यांना ही मगर शेतात दिसत होती, जेव्हा एका शेतकर्‍याने मगरीचे फोटो काढून आणले आणि वन खात्याच्या अधिकार्‍यांना दाखवले, तेव्हा ते खळबळून जागे झाले.
शेतकर्‍यांनी आणि वनखात्याने या मगरीला अखेरीस पाच तासानंतर दोरखंडात बांधलं आणि औरंगाबादला रवाना केलं. नद्यांमध्ये पाणीच नसल्याने ही मगर नदीबाहेर येऊन शेतात फिरत असल्याचं सांगण्यात येत आहे, प्राण्यांना दुष्काळामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतंय.

Previous Post

मांसविक्री करणारे सेना-मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Next Post

‘ड्रामेबाज’ अर्शी शाहिद आफ्रिदीसाठी न्यूड व्हायलाही तयार!

Next Post
‘ड्रामेबाज’ अर्शी शाहिद आफ्रिदीसाठी न्यूड व्हायलाही तयार!

‘ड्रामेबाज’ अर्शी शाहिद आफ्रिदीसाठी न्यूड व्हायलाही तयार!

पाहा, अशी असेल 100 रुपयांची नवीन नोट!

केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार खर्च १ लाख कोटींपुढे

मुंबईकरांना अखेर पावसाने दिलासा दिला

मुंबईकरांना अखेर पावसाने दिलासा दिला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com