• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 7, 2015

सोनाक्षीची रॉकस्टार कन्या अनन्या ठरली यंदाची इंडियन आयडल ज्यूनिअर!

adminbyadmin
in देश - विदेश
0
सोनाक्षीची रॉकस्टार कन्या अनन्या ठरली यंदाची इंडियन आयडल ज्यूनिअर!

मुंबई : ओडिशा गर्ल असलेली अनन्या नंदा यंदाची इंडियन आयडल ज्यूनिअरच्या दुसर्‍या सिझनची विजेती ठरली आहे. अनन्याने नाहिद आफ्रिन आणि नित्यश्री व्यंकटरमनला हरवून तब्बल १० लाखांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळवली.
अनन्या श्रेया घोषाल आणि अरजित सिंहची मोठी फॅन आहे. तर ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी-आनंदजींमधील आनंदजी तिच्यासाठी लकी ठरलेत. रविवारी इंडियन आयडल ज्यूनिअरचा ग्रँड फिनाले मुंबईत संपन्न झाला. यावेळी नेहमीच्या परिक्षकांसोबत कॉमेडी किंग कपिल शर्मा उपस्थित होता.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, विशाल ददलानी सोबत कपिलनं धमाल केली. संगीतकार सलिम मात्र फिनालेला हजर राहू शकले नाही.
फिनालेला सर्व टॉप १३ स्पर्धक हजर होते. पुन्हा एकदा या सर्वांची गाणी ऐकायला मिळाली.

Previous Post

मंडईतून ४०० किलो कांदे चोरणार्‍यांना अटक

Next Post

मुंबईत १३१ गोविंदा जखमी

Next Post
कुकशेतचा दहीहंडी महोत्सव ठरणार गोविंदा पथकांचे आकर्षण

मुंबईत १३१ गोविंदा जखमी

भारतामध्ये सुमारे १४ हजार बिबटे

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com