• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 6, 2015

भिंवडीत गोविंदाचा मृत्यू

adminbyadmin
in ठाणे
0
कुकशेतचा दहीहंडी महोत्सव ठरणार गोविंदा पथकांचे आकर्षण

ठाणे : सर्व ठिकाणी दहीहंडी सण उत्साहात साजरा होत असताना भिंवडीत मात्र एका गोविंदाचा मृत्यू झाल्याने उत्साहाला गालबोट लागले. दहीहंडी बांधत असताना एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. गणेश अनंता पाटील (29) असे या गोविंदाचे नाव आहे.
भिवंडीमधील दिघाशी येथे हा अपघात झाला. दहीहंडी बांधत असतांना दोरखंड एका बाजूला झाडाला बांधल्यानंतर दुसर्‍या बाजूला टॉवरला दोरखंड बांधत असतांना तो टॉवर खाली कोसळून थेट गणेशच्या डोक्यात पडला. त्यामुळे गणेशचा जागीच मृत्यू झाला.
गणेश पाटीलचे दोन वर्षापुर्वीच लग्न झाले असून त्याच्या मागे पत्नी आणि सहा महिन्याचे बाळ आहे. या दुर्दैवी अपघातामुळे दिघाशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

मेगाब्लॉकच्या दिवशी प्रवाशांचे मेगाहाल

Next Post

बांधायला गेला राखी आणि भांगेत कुंकू भरून आला

Next Post
बांधायला गेला राखी आणि भांगेत कुंकू भरून आला

बांधायला गेला राखी आणि भांगेत कुंकू भरून आला

शेन वॉट्सनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

बॉक्स ऑफीसवर ‘वेलकम बॅक’ सुस्साट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com