• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 5, 2015

शिक्षकापासून स्वप्नांची सुरुवात होते : सचिन

adminbyadmin
in देश - विदेश
0

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर, अन्य क्षेत्रातही अनेकांचा आदर्श असणारा भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शिक्षकदिनाच्या निमित्ताने आपले प्रशिक्षक, गुरु रमाकांत आचरेकर सरांना वंदन केले आहे.
सचिनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एका सुंदर संदेशासह रमाकांत आचरेकर सरांबरोबरचा त्याचा एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये आचरेकर सर छोटया सचिनला फलंदाजीचे तंत्र शिकवताना दिसत आहेत.
या फोटोमध्ये गुरुचे वर्णन करणारा सुंदर संदेश लिहीला आहे. ‘शिक्षकापासून स्वप्नांची सुरुवात होते. जो तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुमच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो. तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातो आणि काहीवेळा सत्य नावाच्या काठिने तुम्हाला दाटवतोही’.

Previous Post

शीना बोरा हत्या, आरोपींच्या कोठडीत वाढ

Next Post

दरोडा घालण्यासाठी आलेली चौकडी जेरबंद

Next Post

दरोडा घालण्यासाठी आलेली चौकडी जेरबंद

दोन पोलीस ठाण्याचे झाले नव्याने नामकरण

फेरीवाल्यांवरील कारवाईचा मुद्दा पुन्हा एकवार ऐरणीवर!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com