• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 2, 2015

इंद्राणीला घेऊन जाणार्‍या पोलिसांचं हिट ऍण्ड रन

adminbyadmin
in देश - विदेश
0
इंद्राणीला घेऊन जाणार्‍या पोलिसांचं हिट ऍण्ड रन

मुंबई : पोलिसांनी माणुसकी आहे, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या, अशा आशयाची जाहिरात किंवा विश्वास पोलिस दलाकडून वेळोवेळी दिला जातो.
मात्र शिना बोरा हत्येप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला घेऊन जाणार्‍या पोलिस गाडीने, एका पोलिसालाच धडक दिली, आणि पोलिसाला तसेच सोडून पोलिस गाडी निघून देखील गेली.
जखमी पोलिस संतोष पवार यांनी आपण पोलिस असल्याचं सांगितल्यानंतर अखेर दोन पोलिसांनी त्यांना उचलून नेलं. संतोष पवार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
पोलिसांच्या गाडीने मला धडक दिली आणि ते निघून गेले, दोषींवर कारवाई होण्यासाठी आपण राकेश मारिया यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं संतोष पवार यांनी म्हटलं आहे.
इंद्राणी मुखर्जीची वांद्रयाच्या भाभा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी झाली, खार पोलिस इंद्राणीला परत महिलांच्या सांताक्रुझच्या पोलिस कोठडीत बंद करण्यासाठी आणत होते, तेव्हा हा अपघात झाला.

Previous Post

इंद्राणीकडून शीनाच्या हत्येची कबुली

Next Post

तरुणीने गुगलवर ‘आत्महत्या कशी करावी’ सर्च करुन १३ मजली इमारतीवरुन घेतली उडी

Next Post
तरुणीने गुगलवर ‘आत्महत्या कशी करावी’ सर्च करुन १३ मजली इमारतीवरुन घेतली उडी

तरुणीने गुगलवर ‘आत्महत्या कशी करावी’ सर्च करुन १३ मजली इमारतीवरुन घेतली उडी

शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी मागविली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा-बटाटा मार्केटविषयी महापालिका प्रशासनाकडे असलेली माहिती !

शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी मागविली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा-बटाटा मार्केटविषयी महापालिका प्रशासनाकडे असलेली माहिती !

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

अभिनव प्रणालीव्दारे रस्ते, खड्ड्यांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com