• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 1, 2015

रस्त्यावरील खड्ड्यांनी कल्याण-डोंबिवलीकर हैराण

adminbyadmin
in ठाणे
0
रस्त्यावरील खड्ड्यांनी कल्याण-डोंबिवलीकर हैराण

ठाणे : नेमेची येतो मग पावसाळा आणि त्याच बरोबर रस्त्यांवरील खड्डे सुद्धा. पावसाळा आणि खड्डे यांच अतूट अस समीकरण बघण्याची सवयच कल्याण डोंबिवलीकरांना झाली आहे.
मात्र या वेळी तितका जोरदार पाऊस झाला नसूनही रस्त्यांना खड्डे मात्र पडले आहेत आणि ते ही इतक्या मोठ्या प्रमाणात की संपूर्ण कल्याण डोंबिवली जणू खड्ड्यात गेले की काय अशी शंका निर्माण यावी.
महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद रस्ते बनविण्यासाठी आणि रस्त्यात पडलेले खड्डे बूजावण्यासाठी करते. त्यातही शहरांतील रस्ते बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा विशेष निधीही प्राप्त झाला.
यंदा निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडूनही बहुतांश कल्याण डोंबिवली शहर आजही खड्ड्यातच आहे.. मग हा रस्त्यांच्या नावे खर्च झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी गेला कुठे?????? असा संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत.
शहरातील डांबरी रस्त्यांची चाळणी झालेली असताना नव्याने बनविण्यात आलेल्या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांवरही खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच मोठा गाजवाजा करून आणि थाटामाटात या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले. त्यांची स्थिती सुद्धा लवकरच खराब झाली आहे.
इतकाच काय पण महापालिकेचे आयुक्त ज्या भागात राहतात तिथल्या रस्त्यांची तर अक्षरशहा चालण झाळी आहे आणि येथील रस्त्याचे काम दोन वर्ष झाले तरी अपूर्ण राहिल्याने परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे आम्हाला आता वाली कोण असा संतप्त सवाल कल्याण डोंबिवलीकर करीत आहेत.

Previous Post

कामगार संघटनांची बुधवारी देशव्यापी बंदची हाक

Next Post

ओला व सुका कचरा वर्गीकरण नागरिक पातळीवर होण्यासाठी महानगरपालिकेची व्यापक जनजागृती

Next Post
ओला व सुका कचरा वर्गीकरण नागरिक पातळीवर होण्यासाठी महानगरपालिकेची व्यापक जनजागृती

ओला व सुका कचरा वर्गीकरण नागरिक पातळीवर होण्यासाठी महानगरपालिकेची व्यापक जनजागृती

शंकर महादेवनचं ‘सूर निरागस हो’ च्या प्रेमात पडलंय अवघं बॉलिवूड

शंकर महादेवनचं ‘सूर निरागस हो’ च्या प्रेमात पडलंय अवघं बॉलिवूड

देशव्यापी संपामुळे बँकिंग, वाहतूक व्यवस्था कोलमडली!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com