• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 31, 2015

एचआयव्हीग्रस्तांना आता सिंगापूरमध्ये मिळणार प्रवेश!

adminbyadmin
in देश - विदेश
0

सिंगापूर : सिंगापूर सरकारने एचआयव्हीग्रस्त पर्यटकांबाबत दोन महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. एचआयव्हीग्रस्त पर्यटकांना देशात प्रवेश मिळणार आहे. परंतु, तीन महिन्यांच्यापुढे वास्तव्य करता येणार नाही.
आरोग्य विभागाने म्हटले आहे की, ‘देशामध्ये एचआयव्हीग्रस्तांना प्रवेश करण्यास सरकारने सन १९८० पासून बंदी घातली होती. परंतु, १ एप्रिल पासून सरकारने ही बंदी उठविली आहे. यापुढे एचआयव्हीग्रस्तांना केवळ तीन महिनेच वास्तव्य करता येणार आहे. याबाबत पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत.
एचआयव्हीग्रस्त पर्यटकांच्या प्रवेशाबाबत ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड सरकारनेही काही नियम घातलेले आहेत. देशात सन २०१४ मध्ये ६६८५ एचआयव्हीग्रस्त आढळून आले आहे. यापैकी १७३७ जणांचा मृत्यू झाला आहे. एचआयव्हीचा प्रसार होऊ नये, यासाठी सरकार विविध उपाययोजना आखून काळजी घेत आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Previous Post

महाड आयटीआयच्या इमारतीची दुरवस्थेकडे शासनाचे दुर्लक्ष!

Next Post

कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे

Next Post
कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे

कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे

नदीपात्रात युवकाची आत्महत्या, पत्नीशी भांडण झाल्याने संपविले जीवन

वेश्याव्यवसायाच्या संशयावरून पोलिसांकडून बेदम मारहाण

मलेरीया / डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना

मलेरीया / डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com